Category: मानसशास्त्र

कोरोनाचे मनावर होणारे आघात कसे टाळायचे

कोरोनाचे मनावर होणारे आघात कसे टाळायचे.. पाहुया या लेखातून..

एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….

मनाला शांत कसे ठेवाल

ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..??

ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..?? पॉझिटिव्ह असणं आणि निगेटिव्ह असणं हे आपल्याला माहित आहेच. आता या लेखात जाणून घेऊ, कोरोना अपत्तिकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन आपल्याला तारेल..

मानसिक आरोग्य कसं उत्तम बनवायचं

चांगल्या आठवणींना उजाळा देऊन मानसिक आरोग्य उत्तम कसं राखता येईल

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रकारचे मानसिक ताण अगदी पाचवीला पुजल्या सारखे आपल्याच बरोबर धावायला लागतात. या लेखात वाचा आपल्याच आयुष्यातल्या आनंद देणाऱ्या आठवणींना उजाळा देऊन आपलं मानसिक आरोग्य कसं उत्तम बनवायचं आणि निराशे पासून स्वतःला कसं वाचवायचं?

अंतर्मुख म्हणजे 'इन्ट्रोव्हर्ट' लोकांचे गुण

अंतर्मुख म्हणजे ‘इन्ट्रोव्हर्ट’ लोकांचे हे गुण तुम्हाला माहित आहेत का?

काही लोक असतात ना असे, ज्यांना जगामध्ये काही रस नसतो… त्यांना रस असतो तो स्वतः मध्ये. त्यांना स्वतःशीच मस्त संवाद साधता येतो… बरेचदा होतं ना असं की एखाद्याची इमेजच अशी असते की, त्यांच्या बद्दल परिचयाच्या लोकांची अशी मतं ठरलेली असतात की, ‘त्याच्या घरी जावं तर आलेल्या पाहुण्यांशी तो बोलतही नाही…’ अंतर्मुख म्हणजे ‘इन्ट्रोव्हर्ट’ लोकांचे हे गुण तुम्हाला माहित आहेत का?

मनःस्वास्थ्य सांभाळण्यासाठी हे करा

गोष्टी ‘मनाला लावून न घेता’ मनःस्वास्थ्य सांभाळण्यासाठी हे करा!!

अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!! मनावर घेऊ नका असे आपल्याला वारंवार ऐकून घ्यावे लागते का..?? मग हे उपाय करून पहा

आनंदी सहजीवनामागचं रहस्य

आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?!

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक वाचा म्हणजे १०१% पटेल.

Sadguru

नैराश्याचं कारण समजून त्यातून सुटका कशी करून घ्याल?

काहीतरी वाईट, अघटित म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडलं घडलं तर माणूस नैराश्यात जातो. आणि माणूस नैराश्यात जातो म्हणजे तो खूप तीव्र भावना आणि विचार निर्माण करू शकतो पण त्या भावना असतात चुकीच्या दिशेने.

जिनिअस अतिबुद्धिमान लोकांच्या आठ सवयी

जिनिअस, अतिबुद्धिमान लोकांच्या आठ सवयी…..

मित्रांनो, आपल्याला नेहमीच जिनिअस म्हणजे अति बुद्धिमान लोकांबद्दल जिज्ञासा असते. आणि म्हणूनच आशा यशस्वी आणि बुद्धिमान माणसांबद्दल रिसर्च होत असतात. त्यांची आत्मचरित्रं आपण वाचतो. आणि अशी यशस्वी, जिनिअस व्यक्ती जर आपल्या ओळखीच्या वर्तुळातली असेल तर त्याच्याबद्दल गॉसिप्स होतात. त्यात काही पॉजिटिव्ह तर काही निगेटिव्हसुद्धा असतात…

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

न आवडणाऱ्या व्यक्तीशी ऍड्जस्ट कसं व्हायचं?

माणूस आवडणं किंवा न आवडणं, पटणं किंवा न पटणं हे त्याच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे अवलंबून आहे. एखाद्याला एखाद्या माणसाचं बाह्य व्यक्तिमत्त्व आवडत नाही तर एखाद्याला त्याचा स्वभाव आवडत नाही किंवा त्याचे अंतर्गत व्यक्तिमत्त्व आवडत नाही.

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

चिंता, काळजी, भीती, तणाव आपल्यापासून दूर ठेवण्याचे तीन उपाय

परिस्थिती कुठलीही असो तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते. या काही सोप्या पद्धतींचा अवलम्ब केला तर चिंतांना १००% दूर ठेवणे हे आपल्याच हातात आहे. बरोबर ना!!

error: © Copyrights 2023. All rights reserved!