युवराज हॅरीची पत्नी मेघन सह स्वच्छंद आयुष्यासाठी राजघराण्याला सोडचिट्ठी
राजघराण्याचे नुसते शिष्टाचार पाळत काहीही काम न करता बंधनात घुसमटत रहायचं, त्यापेक्षा काहीतरी स्वतः करून मोकळ्या मनानं आणि आपल्या मर्जीने जगावं असा विचार करण्याची वेळ आली असेल, हॅरी च्या नाराजीचा हा सूर हे स्पष्ट करतोय की दोन्ही भावांमध्ये काहीतरी मोठा वाद झाला आहे.