तब्बल १३०० वर्षे टिकाव धरून उभं असलेलं सुरुंग टिला मंदिर
ह्या पोकळ खांबांसोबत ह्या मंदिराच्या बांधणीत वेगळ्या अश्या सिमेंट चा वापर दगड जोडण्यासाठी केला गेलेला आहे. १३०० वर्षानंतरही सिमेंट जसंच्या तसं असून आजही प्रत्येक दगडाला त्याच मजबुतीने जखडून ठेवलेलं आहे. ह्या बांधकामातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजही इतके वर्षानंतर मंदिर काळाच्या कसोटीवर पुरून उभं आहे. भले तो भुकंप असो वा उन, वारा, पाउस.