दुरदर्शन आणि मी

durdarshn

त्या काळामधे आख्या वस्ती मधे फक्त आमच्याकडेच टीव्ही होता (तो पण black and white) so सगळी वस्ती आमच्या घरी टीव्ही पहायला यायची. देवाची मालिका लागल्यावर तर सगळी म्हातारी लोकं देवांच दर्शन झालं की टीव्ही च्या पाया पडायची. शुक्रवार, शनीवारी रात्री हिंदी सिनेमा आणी रविवारी मराठी चित्रपट पाहताना आमचं घर कायम गजबजलेलं असायचं.

हा आहे जगाशी हस्तांदोलन करणारा भारत

manachetalks

अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तीमत्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तीमत्व’ विकासातही आपल्यातील विसंगतीचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तीस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना?

स्मशानातील कामगार

smshanatil kamgar

अरे हो …. मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता. प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम. चिता उभारणे, अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम. दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.

अंधार

andhar

१२ वी नंतर graduation साठी मी पुण्याला आलो. त्यानंतर काही वर्ष पुण्यातच job केला. त्यावेळेस पुणे ते सतारा प्रवास नित्याचाच झाला होता. या इतक्या वर्षांच्या प्रवासामधे तऱ्हे तऱ्हेचे लोक भेटले. प्रवास अडीचच तासाचा असायचा पण यातुन खुप सारे लाख मोलाचे चांगले वाईट अनुभव मिळत गेले…….. अंधार तर सगळ्यांच्याच जीवनात असतो. पण त्याला पाहुन रडायचं की प्रकाशासाठी लढायचं हे आपल्या हातात असत्ं. After all choice is ours…!!

हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

aashavad

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।