जगण्याचं शिक्षण देणाऱ्या शिवानी दीदींबद्दल जाणून घेऊ
शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल. शिवानी दीदींच्या आयुष्याबद्दल वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल. शिवानी दीदींच्या आयुष्याबद्दल वाचा या लेखात.
तीव्र इच्छाशक्ती, आणि जबरदस्त आत्मविश्वास असेल तर हातात काहीही नसलेला माणूस, किंवा स्त्री काय करू शकते याचं हे उदाहरण आहे, ते स्वप्न नाही…. हि एका अशा हिऱ्याची गोष्ट आहे ज्याला दुःखांनी पैलू पाडले. तेच तिचे आयुधं बनले आणि तेच हत्यारं.
कालच मनाचेTALKS मध्ये गोष्टी मनाला लावून घेण्याबद्दल वाचले आणि “आलंय ना तुमच्या मनात, चलाSSS” याबद्दल तुमच्याशी बोलावेसे वाटले…
बघता बघता २०१९ चा शेवटचा महिना सुरु झाला सुद्धा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना, ‘हे वर्ष किती पटकन गेलं, आत्ता तर कुठे २०१९ ची सुरुवात झाली होती आणि डिसेंबर आला सुद्धा!’ असं वाटत असेल.
राजुल सांगत होता, मी जेव्हा पहिल्यांदा स्पर्म द्यायला गेलो तेव्हा खूप अनकम्फर्टेबल होतो. एवढंच काय भीती सुद्धा होती. त्याआधी दोन वेळा ब्लड डोनेशन केलं होतं. आणि अभिमानाने फेसबुकवर फोटो पण अपलोड केले होते. पण हे डोनेशन का माहीत नाही पण त्या वेळेस मला सुद्धा लाजीरवाणं वाटत होतं.
कुणीही सांगू शकत नाही कि डॉक्टर मनीचे हेतू काय होते. कदाचित त्याला असं वाटलंहि असेल कि ब्रूस ब्रॅण्डा बनून मुलीचे आयुष्य चांगले जगू शकेल. पण नशिबाने त्यांना चुकीचे सिद्ध केले असेल… त्यांचे हेतू काहीही असो पण या प्रयोगांमुळे दोन निरपराध जीवांनी आपला जीव गमावला.
ही गोष्ट आहे अशा एका माणसाची, ज्याचा गोष्टी सांगण्यावर नाही तर गोष्टी घडवण्यावर विश्वास आहे. ज्याचा वारसाच मुळी गोष्टी घडवणाऱ्या माणसांचा आहे! माणसातल्या माणूसपणाची ओळख सांगणाऱ्या गोष्टी. माणसातल्या माणसाशी नातं जोडणाऱ्या गोष्टी. त्यांचं नातं शब्दांशी नाही तर ते आहे कृतीशी.
रस्त्यांवरचे खड्डे (पॉटहोल) हा आपल्याकडे नेहमीच हिरीरीने बोलला जाणार विषय. या खड्ड्यांचा विषय चर्चेत आणण्यासाठी कोणीतरी कलात्मकतेने एखादा व्हिडीओ करतं ज्यात ते पॉटहोल आणि चंद्राच्या जमिनीमध्ये तिळमात्रही फरक नाही हे उपहासाने दाखवून दिलेलं असतं. नाहीतर मलिष्काचं एखादं गाणं येतं आणि अफाट व्हायरल होऊन थोड्या दिवसांसाठी धमाल उडवून देतं.
कुटुंबांमधून म्हाताऱ्या माणसांची हेळसांड बघतो आहोत…. त्याच म्हाताऱ्या माणसांना आपल्या मुलांसमोर लाचार, एकाकी आपल्या शेवटाची वाट बघतांना बघतो आहोत.. त्या सगळ्यात स्वतः सन्मानाने जगून दुसऱ्यांचे आयुष्य निर्लेप मनाने सोपे करणाऱ्या या म्हाताऱ्या व्यक्तीला माझा, तुमचा आपल्या सगळ्यांचा सलाम नको? मार्ग शोधणाऱ्याला नक्की मिळतो.. आपल्यातच आहेत हीदेखील उदाहरणे, जी बघून जगण्याची उमेद पक्की होते, आयुष्य सुंदर आहे यावर विश्वास बसतो.. तुम्हाला नाही वाटत असं?
बसंती १२ वर्षांची असतानाच एका प्राथमिक शिक्षक असलेल्या व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. अवघ्या तीन वर्षाच्या संसारानंतर तिच्या पतीचे एका अपघातात निधन झाले. वयाच्या १५ व्या वर्षीच वैधव्याचा शिक्का तिच्या कपाळी बसला. तीन वर्षात नवऱ्याला खाऊन टाकले असे म्हणत, तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची ठरवत घरातून हकलून लावले.