कर्णनाद / कानात आवाज येण्याची कारणे आणि उपाय
कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.
भारतीय जेवण आणि आयुर्वेद यामध्ये तुपाला फार महत्व आहे. गायीच्या तूपा सारखे म्हशीचे तूप सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रमाणापेक्षा जास्त बारीक असलेल्या व्यक्तींना नेहमी तुपाचे गोळे खाण्यास सांगीतले जाते.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होणे ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. खोकला काही वेळेला कफ झाल्यामुळे झालेला असू शकतो तर काही वेळा नुसताच कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला होण्याचे प्रमुख कारण घशात किंवा फुफ्फुसांमध्ये होणारे इन्फेक्शन हे असते. फुफ्फुसांमधून हवा जोराने बाहेर ढकलली जात असताना होणारा आवाज म्हणजे खोकला. घशातून तोंडाद्वारे ही हवा जोराने बाहेर … Read more
जर तुम्ही लघवीला येणाऱ्या दुर्गंधीने त्रासले असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. लघवीला वास येण्याची निरनिराळी कारणे जाणून घेण्यासाठी तसेच त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. लघवी किंवा युरीन हा शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. शरीरातील अशुद्धी, टॉक्सीन्स युरीनवाटे बाहेर टाकले जातात. त्यामुळे युरीनला हलका दुर्गंध येणे ही … Read more
उचकी येणे ही एक नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे. कोणालाही अचानक केव्हाही उचकी लागू शकते. पण ही उचकी नेमकी कशामुळे लागते? जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसांच्या खाली डायफ्रॅम हा श्वसनाचा प्रमुख स्नायू असतो. जेव्हा डायफ्रॅमचे स्नायू कॉम्प्रेस होतात म्हणजेच आकुंचन पावतात तेव्हा घशाच्या भागात असलेल्या व्होकल कॉर्ड्सचा एक चतुर्थांश भाग काही काळ … Read more
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का? जर असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या सांगणार आहोत. त्यानंतर तुमचा नशिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आपले … Read more
आज अशाच काही घरगुती रेसिपीज आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया काही नवीन रेसिपीस.
मासिक पाळीमुळे देखील होऊ शकतो ॲनिमिया – जाणून घ्या काय आहे तथ्य. स्त्रियांच्या आरोग्यविषयक तक्रारी मधील सर्वात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे ॲनिमिया. भारतातील बहुतांश स्त्रिया ॲनिमिया ग्रस्त असतात असे अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. ऍनिमिया हा असा आजार आहे ज्यामुळे रक्तातील तांबड्या पेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण कमी होते. आपण एरवी बोलताना सहजपणे असे … Read more
लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात का? पण हे अगदी खरे आहे की नेहेमी जरी लठ्ठपणा, वजन कमी करणे, डायट, व्यायाम यांची चर्चा होत असली तरी बारीक अंगकाठी, कमी वजन, हडकुळेपणा या सुद्धा काही लोकांच्या समस्या असू शकतात. असे लोक आपले वजन का वाढत नाही यामुळे चिंतेत असतात. आजचा आपला हा लेख खास अशा लोकांसाठीच आहे … Read more
तुमचा सध्याचा वैद्यकीय विमा पुरेसा लाभदायक नाही का? तुम्हाला तुमचा वैद्यकीय विमा बदलण्याची इच्छा आहे का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही आधी काढलेला वैद्यकीय विमा (मेडिकल इन्शुरन्स) पुरेसा लाभदायक नाही असे तुम्हाला वाटत आहे का? बाजारात नवीन आलेल्या विमा पॉलिसीपैकी एखादी पॉलिसी तुमच्यासाठी जास्त योग्य आहे असे तुम्हाला वाटत आहे … Read more