३६ गुण जुळलेले असून ३६ चा आकडा? आणि तसे असेल तर काय करायचे?
असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात… पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?