‘वॉलमार्ट चा मालक सॅम वॉल्टन’ वाचा नक्कीच तुम्हाला समृद्धीचा मार्ग सापडेल
यशासाठी आसुसलेल्या आणि लहानपणापासुनच महत्वकांक्षी असलेल्या सॅमने, थोड्याच दिवसात आपल्या सासर्याकडुन वीस हजार डॉलर्स उसने घेतले आणि न्युपोर्ट ह्या शहरामध्ये, थाटामाटात स्वतःच्या मालकीचे नवे दुकान थाटले. ते दुकान म्हणजे बेन फ्रॅंकलीन नावाच्या कंपनीची फ्रॅंचाईजी होती.