एक गृहिणी, आई आनंदी राहून तिच्या महत्वाकांक्षा कशा पूर्ण करू शकते?
प्रश्न – मी एक गृहीणी आहे, काही मजबुरीमुळे अवघ्या विसाव्या वर्षी माझे लग्न झाले, माझे माझ्या नवर्यावर खुप प्रेम आहे, इतके की आम्ही एकमेकंचे नवराबायको कमी आणि मित्रमैत्रीणच जास्त आहोत. तरीही आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये खुप खुप फरक आहे, त्याचा माझ्यावर आणि आमच्या नात्यावर परीणाम होत आहे.