‘खोटारडे लोक’ ओळखण्याच्या पाच नामी युक्त्या
कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही? खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे समजत नाही? खोटारड्या लोकांकडून फसवणूक होण्याची भीती वाटते? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे! समोरचा माणूस खोटं बोलतोय, थापा मारतोय ते कसं ओळखायचं वाचा या लेखात.
मन एकाग्र होण्याचे दोन टप्पे असतात एक म्हणजे ‘Concentration’ आणि दुसरा ‘Attention span’. या दोनही गोष्टी सुधारून मनाची एकाग्रता वाढवण्याचे ८ सोपे उपाय वाचा या लेखात.
‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते.. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते.. एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा.. मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं.. मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला समजून घ्या या लेखात.
अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.
मनातील निराशेचा राक्षस / डेव्हिल काढून टाकून तो आनंदी आणि सकारात्मक देवदूत / एंजल शोधा.. त्याला कधीच जाऊ देऊ नका.. शेवटी सकारात्मकताच सशक्त मनाचा सोबती आहे हे सत्य जाणून घ्या.. चला तर मग मनाच्या नैराश्येतून आशावादाकडे वाटचाल सुरू करूया..!!
एवढंच नाही, तुमच्या मध्ये जर न्यूनगंड नसेल तर तुम्हाला कोणाचा राग येणार नाही, समोरच्या व्यक्तीने तिच्या वैचारिक पातळीनुसार काम केले… एवढं जर तुम्ही समजू शकले तर राग तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही….
बुद्धी, मन, शरीर यात सतत चालु असलेले conflict सोडवणं म्हणजे मेडिटेशन, कसं ते समजून घ्या या लेखात…
आपल्या भारतात अशी आपल्याला विचित्र वाटणारी सर्वेक्षणं केली जात नाहीत म्हणून हा विषय तसा कधी बोलला जात नाही. पण अमेरिकेत २०१८ साली केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन लोकांचे वर्षभरातले सरासरी साठ दिवस हे वाईट जातात. ऐकायला गम्मत वाटेल पण, होतं ना बरेचदा असं कि सकाळी उठल्यापासून काहीतरी पनवती लागल्यासारखं अख्खाच्या अख्खा दिवसच खराब जातो.
कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल… हे आणि बरेच काही वाचा या लेखात.
‘इमोशन्स बॅलन्स’ म्हणजे आपल्याला अगदीच साधू-संतांसारखं स्थितप्रज्ञ असण्याची सुद्धा गरज नाही. फक्त इतकेच कि संतुलित मनस्थितीत तुम्ही निर्णय चांगले घेऊ शकता. इमोशनल असणं तोपर्यंत काहीच चूकीचं नाही जोपर्यंत भावनिक होऊन, पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल अशा गोष्टी तुमच्याकडून नकळतपणे घडणार नाही…