घरातीलच लोक त्रासदायक वागत असतील तर या परिस्थीला कसं सामोरं जावं?
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या सहकाऱ्यांशी फटकून वागणे...