घरातली वीज वाचवून लाईट बिल कमी करण्याचे काही उपाय
वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. विजेचे वाढते रेट बघता दिवसेंदिवस वाढते बिल भरणे, गरजेचे झाले आहे. अशा वेळी वीज बिल वाचवण्याचे काही उपाय या लेखात वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. विजेचे वाढते रेट बघता दिवसेंदिवस वाढते बिल भरणे, गरजेचे झाले आहे. अशा वेळी वीज बिल वाचवण्याचे काही उपाय या लेखात वाचा.
मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात.
पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो. पण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.
आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत द्राक्ष, स्ट्रॉबेरी यांचं पीक घेता येऊ शकेल यावर आपला विश्वास बसत नाही… पण पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी हे शक्य करून दाखवलं. २००८ पासून ७० वेगवेगळ्या फळ, भाज्या त्यांनी आपल्या घरीच पिकवल्या.
सध्या कोरोंना व्हायरसमुळे आपण सगळेच वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत जास्तच जागरूक झालोय. याकाळात जास्त वापर होतोय तो सॅनीटायझरचा. पण हा सॅनीटायझर विकत घेण्यापेक्षा तो घरीच बनवता आला तर? घरच्या घरी सॅनिटायझर कसा बनवावा ते वाचा या लेखात.
‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेविंगस..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..
आपण इंटरनेटवर, मोबाईलवर वेगवेगळे गेम नेहमीच बघत असतो. करमणुकीपेक्षा एकदा गेम हातात घेतला कि वेळ कसा भुर्रकन उडून जातो ते कळतही नाही. जग जसं झपाट्याने डिजिटल होत चाललंय तशी विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे फोकस करण्याची क्षमता कमी होत चालली आहे.
या सगळ्याबरोबर हळद-मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या आणि गरम पाणी पीत राहण्याचं मिशन मात्र माझं यद्ध पातळीवर चालू होतं🤩 कारण ताप वगैरे नसला तरी घसा प्रचंड जड पडला होता आणि काहीही गिळताना खूप दुखत अजून असल्याने काहीही खाल्लेलं नव्हतं…
नोकरी जाण्याचा प्रसंग अनेकांवर कधी ना कधी आला असेल. अशा वेळी घरातील खर्च आणि बचत यांचे गणित कोलमडते. हातची नोकरी जाणे, ही खूप मोठी आपत्ति अनेकांवर कधीतरी आली असेल. अशावेळी नेमके काय करायचे? हे मात्र माहीत नसते. कशी करायची त्यावर मात आणि कशी शोधायची नवीन संधी? त्याविषयी जाणून घेऊया आजच्या लेखात.
अशी काही ऍप्स आहेत जी तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, फोकस्ड राहायला.. आणि तुमच्या स्वतःकडून उत्तम काम करून घ्यायला मदत करतील.. हि ऍप्स कोणती आणि ती कशी वापरावीत ते वाचा आजच्या या लेखात. कारण मनाचेTalks च्या परिवारातलं प्रत्येक जण कार्यक्षम आणि यशस्वी व्हावं हाच इथल्या लेखांचा हेतू.