आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जगण्यात कोरोनाने आणलेली घालमेल
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलच..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलच..
स्त्री साठी मग ती घटस्फोटित असो, विधवा असो किंवा अविवाहित असो.. आजच्या घडीला, एकविसाव्या शतकातही, सिंगल मदर पेरेटिंग भारतात अतिशय अवघड आहे..
एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….
बघा या कोरोनाने तुम्हाला तब्बल २१ दिवस घरी राहायची संधी दिलीय… मान्य आहे कि सुट्टीचं कारण काही खूप सुखद असं नाहीये.. पण मिळालेला वेळ आनंदाने घालवणं हे यात महत्त्वाचं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराच्या बाहेर निघायचं नाही. तर सारखं नुसतं घरात बसून एवढे दिवस करायचं काय? म्हणूनच या लेखात नववद च्या दशकातले TV वरचे जुने सिरीयल कुठे पाहायला मिळतील ते वाचा.
कोरोना व्हॅकेशनची ऍक्टिव्हिटी 😍- मुलांचे कुठलेही कलागुण दाखवणारे व्हिडीओ करून आम्हाला पाठवा निवडक व्हिडीओ पेजवर पोस्ट करू… यात एखादं भाषण करतानाचा व्हिडीओ असू शकतो, गोष्ट सांगतानाचा किंवा गाणं गातानाचा, डान्स करतानाचा… वगैरे वगैरे
कोरोनाला घाबरू नका!! घरात बसा. विषाणूचा फैलाव थांबला तर परिस्थिती आपोआपच आटोक्यात येईल. आणि म्हणून हे सगळं छान छान कसं आहे आणि हा वेळ एन्जॉय करत कसा घालवायचा ते वाचा या लेखात.
नवरा बायकोची भांडणे ही त्यांच्या म्हातारपणासाठी आठवणींची पुंजी असते. मात्र टोकाची भांडणे होऊ देऊ नये.. भांडण संपल्या नंतरचा दुरावा घालवण्यासाठी, पुन्हा खेळीमेळीचं वातावरण तयार करण्यासाठी काही आयडीयाज आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार.
आजच्या #30DaysChallenge4FinancialHealth #३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शियल_हेल्थ चे टास्क आहे ते ‘स्वस्तात मौज मजा करण्याचे पर्याय शोधणं’ मुळात मौज करायला पैसाच लागतो हा गैरसमज घालवणं…
कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात
तुम्हाला माहितीये?? तुमच्या हसण्याची पद्धत तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगते ते? तुम्ही अगदी दिलखुलास म्हणजे तोंडभरून हसता का कधी? का घोडा खिंकळल्या सारखं खवचट हसता? का कितीही मोठा जोक झाला तरी फक्त स्माईल देता? का त्याच जोकवर तुमच्या चेहेऱ्यावरची रेष सुद्धा हलत नाही? कशी आहे तुमच्या हसण्याची पद्धत????