दिवाळीपूर्वी साफ करा मनाची जळमटे

diwali-wishes

  दिवाळी, सणांची राणी!!! प्रकाशाचा हा उत्सव जवळ आला की घरोघरी तयारी सुरू होते. कानाकोपरा लख्ख झाडून, घरातील लहानमोठ्या सर्व वस्तू, फर्निचर अगदी घासून पुसून चकचकीत झालं की घर कसं आनंदाने न्हाऊन निघतं. हे असं नीटनेटकं आवरलेलं घर, कुठेही पसारा नाही हे दिसायला तर छान दिसतंच पण अश्या छान नेटक्या घरात आपला मूड पण हसरा, … Read more

दिवाळीत घरात प्रसन्न वाटण्यासाठी अशी करा प्रकाशयोजना

diwali decoration

  घरातील लाईट्सचा आपल्या मन:स्थितीशी खूप जवळचा संबंध असतो. स्वच्छ उजेड असलेल्या ठिकाणी मन आनंदी होतं तर काळोख्या, अपुऱ्या उजेडात मन उदास होतं. आळस येतो आणि नकारात्मक विचार येतात. म्हणून घरातील लाईट्स योग्य प्रकारे लावले पाहिजेत. या लेखातून आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत घरातील लॅंप्स व लायटिंग विषयी उपयुक्त अशी माहिती. लाईटचा आपल्या आरोग्याशी … Read more

केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद

केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद

काळ्याभोर, रेशमी केसांचे आकर्षण सर्वांनाच वाटते. केसांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी आणि त्यांचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी बाह्य उपचारांसोबतच इतर अनेक घटक कारणीभूत ठरतात. या लेखातून केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जाणून घेऊया. केसांची उत्पत्ती कशी होते केसांची उत्पत्ती गर्भावस्थेतच होते. पण ती कमी जास्त प्रमाणात आढळते. काही बालके जन्माला येतानाच दाट जावळ घेऊन येतात … Read more

मुलांचा डबा झटपट संपेल अशा ६ पौष्टिक रेसिपीज

टिफीन मधला पौष्टिक खाऊ

“आई, रोज काय गं तेच तेच टिफीन मध्ये, मला कंटाळा येतो, काहीतरी मस्त खाऊ देत जा ना….” घराघरातला हाच संवाद आहे आणि मग आईच्या समोर यक्षप्रश्न उभा रहातो. रोज नवीन काय करू? शिवाय टिफीन मधले पदार्थ पौष्टिक तर असलेच पाहिजेत!!! या लेखातून पाहूया सहा पौष्टिक आणि रुचकर रेसिपीज. सोमवार ते शनिवार दर दिवशी आलटून पालटून … Read more

करूया सीमोल्लंघन आपल्या क्षमतांचे!!

dasra shubhechha in marathi simollanghan

कोषातील सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू होण्यासाठी त्याने भोवतालचे वेढून टाकणारे आवरण दूर केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपणही जीवनात आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी ओलांडून पुढे वाटचाल केली पाहिजे. यालाच म्हणतात सीमोल्लंघन !!!  लेख लक्षपूर्वक पूर्ण वाचा आवडल्यास जरूर लाईक, शेअर करा. सुविचारांचे सोने लुटा!!!

अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग

Subconscious Mind

डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचे एक सुंदर कोट आहे इंग्रजी मध्ये… ‘तुम्ही तुमचे भविष्य बदलु शकत नाही. पण तुम्ही तुमच्या सवयी बदलु शकता, त्या सवयी तुमचं भविष्य बदलतील.’ चांगल्या सवयी आपल्याला लहानपणी आई-वडील, गुरूजन लावतात. उदा.लवकर उठणे, नीट-नेटके राहणे, नियमित अभ्यास करणे, वडीलधाऱ्यांशी नम्रपणे वागणे, खोटं बोलु नये, ईत्यादी. हळूहळू काळाच्या ओघात काही सवयी टिकून … Read more

भोंडला आपली मराठमोळी परंपरा

bhandla

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राची सुरूवात होते. हा उत्सव स्त्री शक्तीचे पूजन करण्याचा. नवरात्र म्हटले की आपल्याला पटकन आठवतो तो गरबा, दांडीया. संध्याकाळ झाली की दिव्यांच्या झगमगाटात मैदाने, चौक उजळून निघतात आणि गरब्याच्या गाण्यांचे सूर आसमंत दणाणून सोडतात. पण आपली खरी मराठमोळी परंपरा म्हणजे भोंडला. आज या परंपरागत भोंडल्याची माहिती जाणून घेऊया. काय आहे भोंडला नवरात्रात … Read more

नवरात्र आणि उपवास

'navratra mahiti

नवरात्र म्हणजे चैतन्याचा उत्सव, स्त्रीशक्तीचा जागर आणि सृजनाचे पूजन. आपल्या संस्कृतीत या दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. विविध प्रांतातील उपवासाचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी पूर्ण निराहार, काही ठिकाणी एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवणे, काही ठिकाणी फलाहार तर काही उपवासाचे खास पदार्थ या दिवसात खाल्ले जातात. आयुर्वेदानुसार उपवासाचे महत्त्व हे शरीरशुद्धीशी जोडले आहे. उपवास … Read more

विचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे

लेखक कसा असावा?

जमीन- जुमला यासारखीच लेखन ही सुद्धा ‘रियल इस्टेट’ असू शकते यावर एकदा विचार करून बघा आणि आपल्यातला लेखक जागा करून बघा.

स्त्रीला शक्तीहीन करू पाहणाऱ्या असुरी वृतींची कहाणी..!!

durga devi

नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव.. देवीचा जागर करून स्त्रीरूपातील ह्या दैवताला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न असंख्य भाविक करतात..स्त्री देवी असो किंवा मानव तिच्याकडे असामान्य धैर्य आणि सहनशक्ती असते.. विधात्याच्या निसर्गनिर्मितीच्या कामात तिचाही वाटा असतो..

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।