रहस्य भाग – २ (भीमकुंड-Bhimkund)

bhimkund

असंच एक रहस्यमय ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. भीमकुंड ह्या नावाने ओळखलं जाणारं हे ठिकाण छत्तरपूर जिल्ह्यापासून ७७ किमी अंतरावर आहे. नावावरून अंदाज आलाच असेल कि हे कुंड महाभारताशी जोडलेल आहे. पांडव वनवासात असताना द्रौपदीला ह्या भागात आल्यावर तहान लागली. कुठेही पाणी न मिळाल्यामुळे मग भीमाने आपली गदा पूर्ण ताकदीने जमिनीवर मारली.

रहस्य भाग – १ (पराशर तलाव)

parashar lake

जगात अनेक अशी ठिकाण आहेत जी रहस्यमय आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टींवर आपला आजही विश्वास बसत नाही. काहीवेळा तर विज्ञानाच्या तराजूने त्या तोलता पण येत नाही. अश्याच अदभूत आणि रहस्य असणाऱ्या ठिकाणांचा वेध घेणारी हि सिरीज तुमच्या समोर ठेवत आहे. ह्यातली सगळी नाही पण काही ठिकाण जरी बघण्याची संधी मिळाली तर नक्की सोडू नका.

शैक्षणिक कर्ज (Education Loan) बद्दल पूर्ण माहिती वाचा या लेखात

Education Loan

ही सगळी माहिती वाचून आपणही उच्च शिक्षण किंवा विदेशातील शिक्षण आपल्या मुलांना देऊ शकू असा विश्वास मध्यमवर्गीय पालकांना नक्कीच मिळेल……. लवकरच बारावीचा निकाल लागेल. टीम मनाचेTalks कडून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना हवे असलेले शिक्षण घेऊन पुढील आयुष्यात भरारी मारण्यासाठी शुभेच्छा.

अखेर बंडूचा चार महिन्याचा प्रवास संपला!!

manache talks

पण रस्त्यावर राहाणारा बंडू ते बंदिस्त राहणे न आवडल्याने पहाटे सेंटरच्या बाहेर पडला, कसे दरवाजाचे लाॅक खोलले मी विचार करत होतो. आणि तिथून बडूंचा परत रस्त्यावरील प्रवास सूरू झाला.

आम्हा घरी धन…

aamha ghri dhan

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, रचयित्याच्या लेखणीतून उतरण्याआधी मधेच कुठे तरी विस्कटलेले असते….. काचांचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे.

प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही….

Aadhar

जर तुम्ही पी.व्ही.सी. किंवा लॅमिनेटेड आधारकार्ड वापरत असाल तर ते अधिकृत सरकारी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. … अशा प्रकारे आधारकार्डची प्रिंट घेताना त्यावर असणारा क्यू.आर. कोड चुकतो किंवा बदलतो आणि त्यामुळे क्यू.आर. कोड प्रणालीचा मूळ उद्देश बिनकामाचा ठरतो. 

भारतात दाखवलेल्या पहिल्या सिनेमात इंजिन हलतांना पाहून लोक चक्क घाबरले होते

भारतातील पहिला सिनेमा

याच हॉटेल मध्ये मुहमद अली जिना पूल खेळून अधिकचे पैसेही कमावत असत. त्या काळात असे म्हटले जायचे की जमशेदजी टाटा यानां या हॉटेलचे कर्मचारी हॉटेलमध्ये येऊ देत नसत. कारण त्यांनी त्यांच्या ताजमहल हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते.

एन.आर.आय. मुंबईकराची ६०० शेतकरी कुटुंबाना मदत

Rohit Shelatkar

मुळचा बोरिवलीकर असलेला रोहित सध्या इंग्लडमध्ये एका औषध कंपनीचा संचालक आहे. आतापर्यंत ६०० शेतकरी कुटुंबांना त्याने मदतीचा हात दिला आहे. २०१४ मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि मंगी कोलमपोडा येथील १०३ विधवा महिलांसोबत संवाद साधून त्यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

ती एकटी राहाते…

ती एकटी राहाते...

बरं तीने काही वर्षांच्या स्वकष्टाच्या जोरावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले तरी संधी मिळेल तेव्हा तिच्या जखमा ओरबाडायला सुशिक्षित आणि सज्जन म्हणवणारे सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. हो, सरसकट अशीच विचारसरणी नसते. तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारे सुद्धा असतात पण ते विरळाच..

पेज थ्री कल्चर ……

ManacheTalks

आपले भावनाशून्य डोळे दुसऱ्यांना दिसू नये म्हणून? सततच्या व्यसनामुळे डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं झाकण्यासाठी? सतत भावनाशून्य, व्यावहारिक जगात राहिल्याने रडू येत नसेल का? असे प्रश्न तर खूपच आहेत. उत्तर मात्र एखादा ‘सिलिब्रेटी’ च देऊ शकतो

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।