तुमचं स्वयंपाकघर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय.

तुमचं स्वयंपाकघर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

दुर्गंधीयुक्त किचन सिंक ही स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा अनेक घरांमध्ये अनुभव येतो. अन्न ड्रेनेज पाईप्समध्ये अडकून भयंकर दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे हळूहळू स्वयंपाक घरात कुबट वास जाणवू लागतो. शिवाय ओलसर वातावणात बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती ही निर्माण होते. आणि या ओल्या भागात सिंकच्या जवळ चाचणं भिरभिरू लागतात. त्यामुळे आजार ही पसरू शकतात. स्वयंपाकघराचं सिंक … Read more

या ५ साध्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्सने फक्त १० मिनिटात मनमोहक मेंहदी काढा

mehendi-design

सण असो की लग्नसोहळा महिलांना हातावर मेहंदी काढून घ्यायला खासकरून आवडतं. आणि श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना!! आपली मेंहदी सगळ्यात खास असावी असं प्रत्येकीला वाटतं. पण नेमकं कोणतं डिझाइन काढावं याविषयी संभ्रम असतो. तर हा संभ्रम दूर करुन तुमची मेहंदी खास ठरण्यासाठी या रचना पहा. या ५ प्रकारे सजवलेली सुंदर आणि साधी रचना तुम्हांला नक्कीच … Read more

आजीबाईच्या बटव्यातील २२ रामबाण घरगुती उपाय, जरूर वाचा.

आजीबाईचा बटवा

अनेकदा छोट्या छोट्या शारीरिक समस्येवर घरातल्या वडीलधाऱ्यांकडे काही ना काही उपाय असतोच जो रामबाण उपाय ठरतो. काही किरकोळ आरोग्य समस्या अशा असतात, ज्या सोडवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे २२ रामबाण घरगुती उपाय पुरेसे ठरतात. १) कान दुखी – कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी … Read more

डायबिटीस/मधुमेहाबद्दल तुम्हाला हि सर्व माहिती असलीच पाहिजे

Diabetes: मधुमेह म्हणजे काय?

स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे. आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते. आज आपण बोलणार आहोत डायबिटीस बद्दल. मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, कि आपलं शरीर हा ऊर्जेचा एक … Read more

प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद

honour-killing

प्रेमात पडली म्हणून कुटुंबाने दिली भयानक शिक्षा, २५ वर्षे केलं अंधाऱ्या खोलीत कैद प्रेमात पडून लग्न केलं म्हणून, मुलीचा खून करण्याच्या सैराट सारख्या ऑनर किलिंगच्या घटना आपल्याकडे वरचेवर घडत असतात. पण घटना मात्र खूपच वेगळी आहे. ही वेदनादायक घटना मॅडेमोइसेल ब्लँचे मोनियर या फ्रेंच मुलीसोबत घडली. ही घटना जरी जुनी असली तरी आजही थरकाप उडवणारी … Read more

सफाईकर्मचारी ते वरिष्ठ बँक अधिकारी, प्रतीक्षा तोंडवळकर यांचा थक्क करणारा प्रवास!!

प्रतीक्षा तोंडवळकर

ही कहाणी आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, त्या बँकेत रुजू झाल्या तेंव्हा दहावी पासही नव्हत्या, आज त्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचल्या आहेत. “मनात आणलं तर काहीही अशक्य नाही” याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर! एका सफाई कामगारापासून बँकेत वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याची प्रतिक्षा तोंडवळकर यांची कहाणी विलक्षण आहे. आज सोशल मीडियावर अनेक लोक प्रतीक्षा यांना … Read more

१६ वर्षाच्या तपश्चर्येनंतर बालाजीच्या भक्तांनं पूर्ण केली १०८ सुवर्णमुद्रांच्या हारांची मागणी.

tirupati balaji

गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात. बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे खाजगी सचिव, श्री प्रसाद हे तिरुपती संस्थानाचे मुख्य अधिकारी म्हणून काम बघत होते. एके दिवशी त्यांना … Read more

प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?

रविंद्रनाथ टागोर

कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता. त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं. याच पद्धतीने त्यांचं पदवीं शिक्षण एकत्र पूर्ण झालं. दोघांचं कॉलेज आणि क्लास ही एकच असल्यामुळे ते एकत्र यायचे जायचे. यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी … Read more

तुमच्या घरातल्या या १५ गोष्टी ठरवतील तुमचं आरोग्य

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा 'या' १५ कसोटींवर

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा या कसोटीवर १) किचन ओट्यावर कोणकोणते पदार्थ आहेत ? घरातल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडा. ताजी फळं, ताज्या भाज्या, पौष्टिक धान्य, आणि ताजं मांस मटन यांची निवड करा. जर ताज्या गोष्टी तुमच्या आसपास मिळत नसतील तर कॅनफूडमध्ये स्वतःच्याच रसात पॅक केलेली फळे निवडा, फळांचे सिरप घेऊ … Read more

कलियुगाबद्दल श्रीकृष्णानं महाभारतामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलयं?

shrikrushna prediction today

नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे. जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी होत जाईल. शेवटी पुन्हा भगवान विष्णु कल्की रूपात अवतरतील आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतील असंही मानलं जातं. पण तुम्हाला … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।