पेनी स्टॉक म्हणजे काय? What is Penny Stocks?
दर्शनी मूल्यापेक्षा (Face Value) कमी बाजारभाव (Market Value) असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक (Penny Stocks) असे म्हटले जाते. अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य १०० कोटीहून कमी असते. अमेरिकेत ५ $ पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक (Penny Stocks) असे संबोधले जाते.