देशभरातल्या नववर्ष स्वागताच्या पद्धती

देशभरातल्या नववर्ष स्वागताच्या पद्धती

आपण दैनंदिन व्यवहारात ग्रेगोरियन कॅलेंडर वापरत असलो तरी आजही आपण आपले सण उत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरे करतो. जे भारतीय कालगणेनुसार येतात. देशभरातल्या नववर्ष स्वागताच्या पद्धती वाचा या लेखात.

मकर संक्रांत, पतंग आणि ती आठवण

मकर संक्रांत पतंग

आज तो एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतोय. मी आजही खात्रीने सांगते की संक्रांतीच्या दिवशी त्याची बोटे जरी संगणकावर फिरत असतील तरी त्याचे लक्ष मात्र बाहेर कुठे पतंग दिसते का?…

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर!

सांगली कोल्हापूर महापूर

नैसर्गिक आपत्ती, मृत्यू, अपघात अशा संकटकाळी कोणाताही भेद मनात न ठेवता निव्वळ माणुसकीच्या भूमिकेतून सर्वतोपरी मदत तत्परतेने करणे हे सत्ताधाऱ्यांचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. सांगली, कोल्हापुरातील पूर आपत्तीनंतर राज्यातील सुजाण नागरिकांकडून या कर्तव्यनिष्ठतेचे दर्शन अनेक थरांतून बघायला मिळतेय.

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस!!

सर्वोत्तम सामन्यांचा रंगतदार दिवस

एकूणच कालचा दिवस खेळाचा होता. योगायोगाने विम्बल्डन आणि क्रिकेट विश्वकप ह्या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी एकाच देशात सुरु होत्या. दोन्ही स्पर्धेचे जनक असलेल्या देशात विम्ब्लडनचं सेंटर कोर्ट आणि क्रिकेटमधील लॉर्ड्सचं मैदान ह्या दोन्ही ठिकाणी आपला खेळ दाखवण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडू बघत आलेला असतो अशा वेळी ह्या दोन्ही खेळांचे त्या त्या खेळांच्या पंढरीमध्ये सर्वोत्तम सामने व्हावेत हा योगायोग पण खेळासाठी नक्कीच चांगला होता.

अक्षय्य राहो अक्षय तृतीयेचा आनंद

Akshaya Tritiya Wishes

आयुष्य किती सुंदर आहे ते! आजचा दिवस ‘अक्षय तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही. जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!

अरबी समुद्राला फानी चक्रीवादळासारखा तडाखा बसू शकतो का?

फानी चक्रीवादळा

भारताचा पश्चिम किनारपट्टी वरील अरबी समुद्र बंगालच्या उपसागरापेक्षा २ डिग्री ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती होऊ देत नाही. पुढे जाऊन अरबी समुद्राचं तपमान वाढल्यास भारताच्या पश्चिम किनारपट्टी ला ही अश्या महाकाय चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो.

यती (हिममानव) नक्की अस्तित्वात असेल का? आणि त्याचा इतिहास काय आहे?

यती (हिममानव)

यती (हिममानव) हा एक प्राणी जो दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे.

अनंत वाचाळ बरळती बरळ.. त्या कैसा दयाळ पावे हरी|| साध्वी प्रज्ञासिंह

साध्वी प्रज्ञासिंह

राजकारणात लोकप्रियतेच्या रथावर आरूढ व्हायची मनीषा जवळजवळ सर्वांनाच असते. पात्रता नसणाऱ्यांना तर ती जरा जास्तच.. त्यामुळेच आजच्या राजकारणात ‘वाचाळवीर’ बनून सवंग प्रसिद्धी मिळविणाऱ्यांचाच बाजार जास्त भरलेला दिसतो. काहीही करून चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी ह्या वाचाळांच्या जिभा बेतालपणे वळवळत असतात.

१०७ वर्षांपूर्वीची दंतकथा बनून राहिलेलं टायटॅनिक वाचू शकलं असतं का?

टायटॅनिक

४६ हजार टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या टायटॅनिक ची निर्मिती हारलेंड एंड वॉल्फ शिपयार्ड ने केली होती. थॉमस एन्ड्रू ह्याचा मुख्य आर्किटेक्ट होता. आर.एम.एस. टायटॅनिक चं सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ ह्यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणी मध्ये सुखवस्तू लोकांसाठी सगळ्या सोयी सुविधा केलेल्या होत्या अगदी स्विमिंगपूल, वाचनालय. व्यायामशाळा अश्या सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या.

क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रांतीचा गर्जा जयजयकार!

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जळत्या निखाऱ्यांवरुन चालणाऱ्या क्रांतीकारांच्या ओठावरचं, कविवर्य कुसुमाग्रज यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की, डोळ्यासमोर उभे राहतात शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु. पायाखाली अंगार असताना सुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या या तीन युवकांनी उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।