तळहाताला आणि तळपायाला घाम येण्याची कारणे आणि उपाय
उन्हाळ्यात,जास्त धावपळ केल्याने अंगाला घाम येतो. ते साहजिकच आहे. पण कधीकधी काही कारण नसताना आपल्या तळहाताला व तळपायाला सुद्धा प्रचंड प्रमाणात घाम येतो. कोणताही ऋतू असुदेत, तळपायाला किंवा तळहाताला घाम येण्याचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर हा लेख जरूर वाचा. यामध्ये तळहाताला, तळपायाला घाम का येतो, त्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात.