शरीराचे ‘हे’ ६ संकेत समजून घ्या आणि गंभीर आजार टाळा

शारीरिक आजार होण्याची कारणे

  मानवी शरीर म्हणजे एक अजब यंत्रणा आहे. लाखो पेशी, रक्तवाहिन्यांचे जाळे, अनेक अवयव न चुकता आपापली कामं पार पाडतात आणि हे शरीररुपी यंत्र वर्षानुवर्षे कार्यरत ठेवतात. पण काही वेळा कुठेतरी काहीतरी चुकतं आणि मग शरीर तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही संकेत देऊ लागतं. ही लक्षणं वेळेत ओळखून तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आजार … Read more

मेंदूच्या आरोग्याचं रहस्य दडलंय प्रोटीनमध्ये!!! | Healthy brain foods in Marathi

मेंदूच्या आरोग्याचं रहस्य

मानवी मेंदू ही एक रहस्यमय, गुंतागुंतीची रचना आहे. आपला मेंदू फॅटी ॲसिड्स आणि पाण्यापासून बनला आहे. कार्यक्षम रहाण्यासाठी मेंदूला ग्लुकोजची गरज भासते. यातील बरेचसे ग्लुकोज दैनंदिन कामांसाठी खर्च केले जाते. पण मेंदूमध्ये प्रोटीन मात्र अतिशय कमी प्रमाणात आढळते. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेंदूला प्रोटीनची गरज आहे का? असली तर कशासाठी? मेंदूच्या आरोग्याचा आणि … Read more

घरच्या घरी सौंदर्य उपचार

Face Care Tips

सुंदर, नितळ त्वचा, मुलायम केस, चेहऱ्यावर निरोगी सौंदर्याचे तेज असलेली व्यक्ती चारचौघात उठून दिसते. वय वाढत असताना सुद्धा टापटीप राहून स्वतःची काळजी घेतली तर अकाली म्हातारपण येत नाही. आणि यासाठी फार महागडे उपचार, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून घरच्याघरी सौंदर्य … Read more

ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार

ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार

  शरीराला आधार देणारा भक्कम अवयव म्हणजे शरीरातील हाडे. कल्पना करा की आपले शरीर जर नुसता मांस आणि स्नायूंचा गोळा असता तर…!!!! ना शरीराला काही आकार असता ना कोणतीही हालचाल करणे सहज शक्य झाले असते. कदाचित हाडांअभावी आपणही रेंगाळत एका जागेवरून दुसरीकडे फिरलो असतो. या अस्थी म्हणजे हाडांचे आरोग्य धोक्यात आणणारा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. या … Read more

आयुर्वेदिक सुगंधी उटणे बनवा घरच्या घरी 

utane powder

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, मंद तेवणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, रोषणाई!!! फराळाची चंगळ, दारासमोर सुंदर रांगोळी आणि दिवाळीचा खरा आनंद म्हणजे भल्या पहाटे सुगंधी उटणे लावून केलेलं अभ्यंगस्नान!!! सुगंधी उटण्याचा मंद सुवास मन कसं प्रसन्न करतो. दिवाळी जवळ आली की बाजारात फेरफटका मारताना हा उटण्याचा सुगंध जाणवतो. जरी विकत मिळणाऱ्या उटण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी या … Read more

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस ने त्रस्त आहात? करा हे उपाय

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस का जाणवतो?

  बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली की घरदार आनंदाने नाचू लागतं. बाळाच्या आईसाठी तर हा अनुभव विलक्षण अनुभूती देणारा असतो. पहिल्याच वेळी हा अनुभव घेणारी स्त्री जशी आनंदी असते तशीच काही बाबतीत अस्वस्थ देखील. गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आईला जाणवणारा मुख्य त्रास म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळ आणि चक्कर आल्यासारखे वाटणे. याबद्दल शास्त्रशुद्ध आणि सखोल … Read more

रसरशीत तारुण्य जपण्यासाठी म्हणा, बाय बाय ज्यूस!! वेलकम फ्रूट्स

फळ खाणे आरोग्यासाठी उत्तम का आहे | फळांचा ज्यूस |

रोज व्यायाम करण्याचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आणि रोजच्या रोज सहजपणे करता येणारा व्यायाम म्हणजे चालणे, जॉगिंग किंवा धावणे. दिवसाची सुरुवात अशी ॲक्टीव्ह होऊन चपळतेने केली की प्रसन्न वाटतं. मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. मोकळी मैदाने, सार्वजनिक बागा किंवा बीच वर रोज कित्येक व्यक्ती व्यायामासाठी येतात आणि इथेच ज्यूस सेंटर मोठ्या प्रमाणात … Read more

आयुर्वेद, योगशास्त्र आणि निसर्गोपचार करून डोळे तेजस्वी कसे ठेवावे?

डोळ्यांचे आजार व निगा

डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे… डोळे हे जुलमी गडे…. डोळ्यांचे वर्णन करणारी अशी कित्येक गीतं आपण ऐकलेली आहेत. खरंच डोळे नसतील तर जगणं खूप कठीण आहे. पाणीदार, सुंदर डोळे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा!!! मानवाला मिळालेली ही नैसर्गिक देणगीच आहे. पण आपण डोळ्यांची नीट काळजी घेतो का? आजूबाजूला पाहिलं तर दिसेल की लहान वयातच डोळ्यांचे … Read more

हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?

गर्भसंस्कार कधी करावेत

संस्कार म्हणजे इच्छित असे चांगले बदल घडवून आणणे. याचा दुसरा अर्थ शुद्धीकरण असा आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे संस्कार दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार वर्णन केले आहेत. अन्न शिजवताना आपण भाजणे, तळणे अशा विविध प्रक्रिया करतो. मातीपासून मडके तयार करताना कुंभार त्या मातीवर भिजविणे, आगीत भाजणे अशा अनेक कृती करतो तेव्हा कुठे मातीच्या … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।