वाईटातून चांगलं शोधून नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे कसे जायचे?

नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे कसे जायचे?

यात सुद्धा एक गंमत आहे. सुरुवातीला पाच चांगल्या गोष्टी लिहायला आपल्याला तसे कष्टच पडतात पण वाईट गोष्टी लिहा म्हटलं की त्या एकामागोमाग एक अशा सात-आठ तरी लिहिता येतात. पण हरकत नाही, यातून सुद्धा आपण सकारात्मकतेकडे कसं जायचं हेच बघणार आहोत.

बिझी शेड्युलमध्ये सकारात्मकता वेचून स्वविकास करण्याचा माझा प्रयत्न

सकारात्मकता

आपलं आयुष्य खरंच इतकं कंटाळवाण आहे की अठरा तासांमध्ये पाच सुद्धा चांगल्या गोष्टी घडत नाहीत? पण एक-दोन आठवड्यांच्या सरावानेच यात बदल झाला. मला अगदी सकाळपासूनच अमुक एक गोष्ट चांगली वाटायला लागली, आजच्या पाच गोष्टींमध्ये ही चांगली गोष्ट यायलाच हवी असं वाटायला लागलं.

स्व-प्रतिमा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवणाऱ्या पाच सवयी

स्व-प्रतिमा सेल्फ रिस्पेक्ट वाढवणाऱ्या पाच सवयी

तुम्ही अशा परिस्थितीत सापडले असाल तर वेळीच सावध व्हा. गरीब, बिचारं असणं हे तुमच्या अंगी भिनण्याआधी स्वतःवर जाणीवपूर्वक काम करायला सुरु करा. या लेखात मी तुम्हाला पाच सध्या सवयी सांगणार आहे. या सवयी हळूहळू आपल्या अंगी आणा आणि स्व-प्रतिमा सुधारायला, सेल्फ रिस्पेक्ट ने राहायला सुरुवात करा.

दुःखी, असमाधानी लोकांच्या सहा वाईट सवयी – प्रेरणादायी लेख

प्रेरणादायी लेख

वेळ वाईट असेल तर त्याला न घाबरता आपल्यातल्या सवयींचं एकदा ऍनालिसिस करून घ्या. असमाधानी दुःखी राहून तुमचंच स्वाथ्य खराब होऊन परिस्थिती आणखी बिघडेल हे लक्षात घ्या आणि तुमच्यात या वाईट सवयी असतील तर त्या वेळीच दूर फेका. आणि हो लक्षात घ्या हे काही फक्त आनंदी राहण्याचं मृगजळ नाही!! निन्जा टेक्निक आहे बरंका😜

धैर्यवान होणं म्हणजे आपल्यातले गट्स वाढवणं आपल्या हातात असतं का?

धैर्यवान होणं म्हणजे आपल्यातले गट्स वाढवणं आपल्या हातात असतं का?

करून बघा या गोष्टी आणि बघा आपल्यातले गट्स वाढवणं आपल्याच हातात आहे. धैर्यवान असणं हि काही खूप अफलातून आणि सिनेमातल्या हीरोलाच शक्य असणारी गोष्ट आहे हे विसरून जा. आणि आपल्यातले गट्स वाढवणं आपल्या हातात आहे हे आधी लक्षात घ्या.

या पाच गोष्टी करा आणि तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा

आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी

बरेचदा सकाळी उठून आपला दिवस सुरू होतो तो घाई गडबडीचं दिवसभराचं टाइमटेबल डोळ्यासमोर ठेऊनच. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सकाळी उठून जसा सहज दिवस सुरू व्हायचा कसलाही विचार, चिंता आणि स्ट्रेस डोक्यात नसायचा तसं जमतंय का आता?

टीकाकारांचा सामना करण्याचे पाच प्रभावी मार्ग

टीकाकारांचा सामना

टीकेला सामोरं कसं जायचं हि कला शिकली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला कामाला येईल. म्हणूनच हे पाच मुद्धे समजून घेऊन ते आपल्या वागण्यात आणले तर फेकला गेलेला दगड फुलासारखा कसा झेलायचा याचं कसब तुम्हाला जमलंच समजा.

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं

नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची सात सूत्रं

बरेचदा आपण वाचतो, ऐकतो की नकारात्मक विचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि त्याच नकारात्मक घटना आयुष्यात घडत जातात. बरेच जणांना तर अक्षरशः सवय जडलेली असते, नकारात्मक विचार करण्याची. वडीलधारी मंडळी असंही सांगतात, ‘घरात बसून वाईट साईट विचार करू नका, बोलू नका कारण वस्तू नेहमी तथास्तु म्हणते!’

आपली बुद्धी ‘पूर्णपणे’ वापरण्याचे तीन नियम (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

आपलं डोकं हे एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मशीन आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना याच्या अफाट शक्तीची कल्पनाच नाही. आपल्याकडे भूतकाळात डोकावून विचार करायची शक्ती आहे ज्याने आपण अनुभवातून शहाणं होऊन येणाऱ्या अडचणींना टाळू शकू. शिवाय आपल्याकडे भविष्याचा विचार करण्याची कुवत आहे म्हणजे आपण येऊ शकणाऱ्या अडचणींना हेरून त्या अडचणी येऊ नये म्हणून काही तजवीज करू शकू.

अपयशी होण्याची, ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल?

अपयशी होण्याची ठरवलेले टार्गेट पूर्ण न होण्याची भीती कशी घालवाल?

जर तुमच्याकडे पण येणाऱ्या काळात यशस्वी होण्याचं एखादं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला सत्यात उपरवण्याच्या योजना आहेत तर विश्वास ठेवा तुम्ही या जगातल्या ९५% लोकांपेक्षा कित्येक पटींनी पुढे आहात. पण स्वप्ने संघर्षाशिवाय आणि योजना रिस्क आणि फेल्युअर म्हणजे अपयशाशिवाय पूर्ण होत नाहीत.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।