वैवाहिक जीवन किंवा प्रेम यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडतील अशी ७ भाग्यरत्ने 

rashi stone in marathi

आपला विश्वास असो किंवा नसो परंतु काही विशिष्ट रत्ने किंवा खडे धारण करणे आपल्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते हे निश्चित. अशी काही भाग्यरत्ने असतात जी आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवर प्रभाव टाकतात.

इतरांना इम्प्रेस करण्यासाठी खोटे बोलणाऱ्या लोकांना ‘हि’ गोष्ट सांगा

खोटे बोलणे स्टेटस मराठी

खोटं कधी बोलू नये असं नेहमी सांगितलं जातं. लहान मुलं चुकुन घडलेल्या एखाद्या चुकीमुळे मार मिळू नये म्हणून खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजूला खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला मिळालेली संधी दिसली की तुम्हालाही खोटं बोलून काम करून घेण्याचा मोह आवरत नाही.

जगातील अशी दहा ठिकाणे जिथे स्थायिक होण्यासाठी मिळते जमीन आणि लाखो रुपयांची संपत्ती 

जगातील अशी दहा ठिकाणे जिथे स्थायिक होण्यासाठी मिळते जमीन आणि लाखो रुपयांची संपत्ती 

लेखाच्या शीर्षकावर विश्वास बसत नाहीये ना? असे कसे होऊ शकते की आपला देश सोडून दुसरीकडे जाऊन राहण्यासाठी कोणी आपल्याला राहायला जागा तर देईलच शिवाय लाखो रुपयांची संपत्ती देऊ करेल?

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत फसवणूक होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी विशेष

सावित्रीबाई फुले मराठी बातम्या

ज्योत बनून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्या जीवनात प्रकाश घेऊन येणारी क्रांतिकारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. पावलोपावली सत्वपरीक्षा देत सावित्रीबाई काट्यातून फुलं वेचत गेल्या.

तुमचा R.O. फिल्टर तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे का?

आरओचे पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम होतात?

आरओ (RO) फिल्टरने शुध्दीकरण केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असते का? शरीरासाठी चांगले असते का? R.O. चे पाणी पिऊन तुमच्या आरोग्याचे काही नुकसान तर होत नाहीये ना? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे १० टेबल मॅनर्स तुम्ही फॉलो करता का?

हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे १० टेबल मॅनर्स तुम्ही फॉलो करता का?

तुम्ही चोखंदळ खवय्ये आहात का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे 10 टेबल मॅनर्स तुम्ही फॉलो करता का?

तुमचं जीवन बदलू शकणारी ५२ सूत्रं

मराठी प्रेरणादायी वाक्य | Motivational Quotes in Marathi

तुमची सकाळ एकदा का उत्तम पद्धतीने साजरी झाली की पुढचा संपूर्ण दिवस उत्साहाचा धबधबा होऊन जातो. आज आम्ही तुम्हाला अशी ५२ सूत्र सांगणार आहोत की ज्या सूत्रांमुळे तुमची सकाळ, तुमचा दिवस, तुमचं आयुष्यं, आनंदी आणि उत्साही होऊन जाईल.

ब्रश करण्यापूर्वी / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे 

ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे  / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे 

तोंडात असलेली लाळ सकाळी पाण्यासोबत पोटात गेली की ती शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते, याचे आणखीही फायदे आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

रविवारची सुट्टी ‘नुसतीच आळसात’ कंटाळवाणी घालवत असाल तर हे ट्राय करून बघा

रविवारची सुट्टी कोणी सुरू केली

आज आम्ही तुम्हाला तुमचा संडे ‘फन’डे कसा बनवता येईल ह्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।