रोजच्या जगण्यात संवादाचं महत्त्व काय? संवाद साधले तर वाद संपतील का?

संवादाचं महत्त्व

संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणीचं. एकमेकांवरचा विश्वास आणि संवादावरच नात्यांची भिस्त असते. संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही.

डिजिबोटी देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पद्मविभूषण का मिळाले? वाचा या विशेष लेखात

डिजिबोटी

‘इथोपिया’ येथे जन्म झालेले इस्माईल ओमर गुएललेह (आय.ओ.जी.) ह्यांनी तिकडून स्थलांतर करून ‘डिजीबोटी’ इथे आश्रय घेतला. पोलीस खात्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. डिजीबोटी ला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची नियुक्ती सिक्रेट पोलीस मध्ये झाली.

प्रजासत्ताक दिनाला नारीशक्तीचे दिमाखदार संचलन

प्रजासत्ताक दिन

आजचा २६ जानेवारी हा खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री साठी प्रजासत्ताक दिवस असणार आहे. २०१९ चा प्रजासत्ताक दिवस “नारी शक्ती” ह्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यामुळेच ह्या वर्षीचं राजपथावर होणारं संचलन कोणीही चुकवू नये.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

लोक

“लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड- निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.

सावधान : चक्क चंद्रावर कुणी जागा विकत घेऊ शकतो का ?

चंद्रावर जागा

मंडळी, शिर्षक वाचून गडबडून जाऊ नका. तुम्ही बरोबरच वाचले आहे. साधी भाजी खरेदी करताना २-३ ठिकाणी भावाची खात्री केल्याशिवाय महिला भाजी खरेदी सोहळा संपवत नाहीत. साडी, ड्रेस मटेरियल अशी आवडीची खरेदी असेल तर विचारायलाच नको. पण बऱ्याचदा मोठ्या खरेदीच्या निर्णयाला येतांना गडबड होऊ शकते.

प्र_ण_यशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो चं कंदारिया महादेव मंदिर!

खजुराहो

कंदारिया महादेव मंदिर जे की पूर्ण विश्वात खजुराहो मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. युनोस्को चा जागतिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक अप्रतिम अविष्कार आहे. खजुराहो इकडे असलेलं हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे ते इथे असलेल्या प्रणय शिल्पांनी.

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

Manachetalks

मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेलं योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, ही गोष्ट खरी असली तरी सोपी नक्कीच नाही. कारण मन हे अस्थिर आहे.’आता होतं जमिनीवर गेलं गेलं आभायात’ या कवितेतून मनाचा लहरीपणा बहिणाबाईंनी मांडला आहे.

सौदीच्या राहाफ़ मोहम्मद ची घरच्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात धाव

राहाफ़ मोहम्मद

मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली.

रेडिओ- ऐंशी च्या दशकाची एक आठवण

रेडिओ

सुगृहिणीने हाताने विणलेला एखादा कलाकुसरीचा नमुना यावर छान अंथरलेला असायचा. एखादा महत्वाचा कागद, पत्र अजून काही आठवणीने नेण्याची वस्तू याच्याशेजारी छान सांभाळून ठेवलेली असायची. हळू हळू चित्र बदलत गेले. मध्यम वर्गीय शिक्षण नोकरी या माध्यमातून उच्च मध्यमवर्गीय मध्ये बदलला.

तुमचे रेसिडेन्शिअल स्टेट्स कसे ठरते माहित आहे का तुम्हाला?

रेसिडेन्शिअल स्टेट्स

२०१५ मध्ये केलेल्या सर्वक्षणानुसार जगभरात जवळपास २४४ दशलक्ष नागरिक हे दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. सन २००० च्या तुलनेत हे प्रमाण ४१% नी वाढले आहे. यामध्ये भारत देश आघाडीवर आहे. जगभरात १६ दशलख भारतीय नागरिक इतर देशांमध्ये राहत आहेत व १९९० साली हेच प्रमाण ६.७% इतके होते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।