भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR!

PVR Story Marathi

भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR! पण तुम्हांला त्यामागचा संघर्ष माहिती आहे का? नवा चित्रपट मित्र-मैत्रिणींबरोबर Enjoy करायचा, एखादा चित्रपट Family सोबत पहायचा, A.C ची गार हवा, स्वच्छता, सेवेला तत्पर कर्मचारी, आरामदायी आसन व्यवस्था यासारख्या गोष्टींचं आता नवल वाटत नाही इतकं आपण मल्टिप्लेक्सला सरावलो आहोत. सिंगल स्क्रीन थिएटरला अडगळीत टाकून एका बदलाची, मल्टिप्लेक्सची भारतात … Read more

२४ वर्षीय क्षमा बिंदूने जाहीर केलेल्या तारखेआधीच लग्नसमारंभ उरकून का घेतला?

११ जून २२ ला क्षमाचा सोलोगामी विवाह ठरला होता. मात्र राजकीय आणि सामाजिक दबावामुळे तीन दिवस आधीच तिनं विवाह उरकून घेतला आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा देशभरात विविध पातळीवर होत आहे. सुरवातीपासूनच काही जणांनी क्षमाच्या या संकल्पनेला विरोध केला होता. काहींनी मात्र तिला भक्कम पाठिंबासुद्धा दिला होता. कुठल्याही विरोधाला न जुमानता क्षमाने बुधवारी स्वतःशीच लग्न … Read more

फ्रिज साफ करण्यासाठी सोप्या टीप्स

आपण वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ्ता केली नाही तर आजार होण्याची शक्यता असते. शिवाय फ्रिज मधील अन्न पदार्थ वापरणे घातक ठरू शकते. म्हणून योग्य वेळी फ्रिज साफ करणे महत्त्वाचे आहे.

बापरे! पत्नीनं नव-याला त्याच्या प्रेयसीशी लग्न करू देण्यासाठी दीड कोटी रूपये मागितले

judai

“कभी आए ना जुदाई” म्हणणा-या पत्नीनं नव-याला त्याच्या प्रेयसीशी लग्न करू देण्यासाठी दीड कोटी रूपये मागितले. श्रीदेवी, अनिलकपूर आणि उर्मिला मातोंडकरचा जुदाई चित्रपट आठवतोय? मध्यमवर्गीय काजल (श्रीदेवी) काटकसरीने संसार करायला वैतागलेली असते. लॉटरीची तिकिटं काढून श्रीमंत होण्यासाठी धडपडणाऱ्या गृहिणीला, म्हणजेच काजलला जान्हवी (उर्मिला) दीड कोटीची ऑफर देते. ही ऑफर चक्क नवरा विकण्यासाठी असते! परदेशातून परतलेली … Read more

पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये

पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये

चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना बरेचदा इतरांची टीका सहन करावी लागते, कि हे उगाचच आपली शक्ती वाया घालवताय, यातून पुढे काहीही होणार नाही. पण असाच हा एक किस्सा केवळ ३५ रुपयांच्या रिफंडसाठी ‘या’ व्यक्तीनं प्रशासनाला जागं केलं, आता रेल्वेने द्यायचे आहेत अडीच कोटी रुपये, जाणून घ्या कसे? भारतीय रेल्वेकडून ३५ रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी एका व्यक्तीनं … Read more

मुंबईच्या प्रसिद्ध वडा पावचा चटकदार इतिहास

वडापाव कसे बनवायचे

वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एखादा फेमस वडापाव चा स्टोल असतोच.

अप्रसिद्ध अशी पुण्याची हॅण्डमेड पेपर फ़ॅक्ट्री ज्यावर लिहिली गेली भारताची राज्यघटना, राजीव गांधींची लग्न पत्रिका

के. बी. जोशी हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट

अप्रसिद्ध अशी पुण्याची हॅण्डमेड पेपर फ़ॅक्ट्री ज्यावर लिहिली गेली भारताची राज्यघटना, राजीव गांधींची लग्न पत्रिका

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

parenting tips marathi

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात कुठंही इतक्या मोठ्या प्रमाणावर स्कूल शूटिंग बघायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या टेक्सास मधल्या गोळीबारातल्या साल्वाडोर रामोसने नेमकं का हे पाऊल … Read more

RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा आणि थंड पाणीही मिळवा!!

RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा. आणि नैसर्गिक थंड पाणीही मिळवा!! हैद्राबादचा माणसानं तयार केला घरगुती पद्धतीने पाणी फिल्टर. थ्री-पॉट वॉटर फिल्टरेशन यासाठी काही सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक घटक लागतात. खडबडीत वाळू, रेती आणि कोळसा यापासून तुम्ही तुमचं स्वतःचं वॉटर फिल्टर तयार करू शकता. रिव्हर्स ऑस्मोसिस ज्याला आपण RO म्हणतो, ती सिस्टीम पाणी … Read more

पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली दरवर्षी २० लाख रुपयांची बचत

रोझलँड रेसिडेन्सी

पाणी टंचाईवर यशस्वी मात करत पुण्यातल्या सोसायटीनं केली २० लाख रुपयांची बचत. पुण्यातील रोजलँड रेसिडेन्सीनं पावसाच्या पाण्याची साठवण, कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपण या गोष्टींचा वापर करत नैसर्गिक जीवनशैली स्वीकारली आहे. कडक उन्हाळा आणि पाण्याची तीव्र टंचाई आता प्रत्येक शहरांत कॉमन झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे शहरवासीय टँकरवर लाखो रुपये खर्च करतात. रोझलँड सोसायटीनं मात्र … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।