आपली पूर्ण संपत्ती दान करणारा हॉंगकॉंगचा महान कलाकार चाऊ यान फॅट

चाऊ यान फॅट

सुख, आनंद ह्या गोष्टी पैसा विकत घेऊ शकत नाहीत. आनंदी राहायला तो आनंद दुसऱ्यांना दाखवण्याची गरज नसते. फक्त आपण समाधानी असायला हवं. चाऊ यान फॅट ने अब्जो रुपये असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगून सगळ्यांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. अश्या ह्या कलाकारास माझा कुर्निसात.

नोकरदार स्त्रीच्या व्यथा या सारख्याच, फक्त अनुभव वेगळे असतात

नोकरदार स्त्रीच्या व्यथा

सायंकाळचे ५.३० वाजलेले.. मी ऑफिस मधून निघालेली.. कॅम्पस क्रॉस केले आणि मुख्य रस्त्याला लागले. माझ्या गाडीसमोर एक ३० – ३२ वर्षांची महिला आपल्या दिड वर्षाच्या मुलीला स्कुटीवर समोर उभे ठेऊन जात होती. (ती चिमुकली मागे बसू शकत नव्हती) मध्ये मध्ये मुलगी झोपत होती

समाधानाचे क्षण वेचून आनंदी राहणे खरंच शक्य आहे!! कसे ते वाचा..

आनंदी राहणे

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं, सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते, तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते, राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही.

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श – वाईट मार्ग सोडणाऱ्या शिकागोतील ‘इझी एडी’ची कहाणी

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श

आई- वडील हे नेहमीच मुलांसाठी पहिले व्यक्तिमत्व असते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळेच लहानपणी बाहेरच्या जगाची ओळख झालेली नसताना प्रत्येक मुल हे आपल्या आई वडिलांना आपलं आदर्श मानून पुढे वाटचाल करत असते.

कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणारी रुक्साना

रुक्साना कौसर

रुक्साना कौसर ही ह्याच जम्मू काश्मीर इथल्या रेजौरी जिल्ह्यात राहणारी एक साधी पहाडी गुज्जर कुटुंबातली एक मुलगी. तिचं घर हे जम्मू काश्मीर मधल्या अतिशय संवेदनशील भागात होतं. कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याचा बहादुरीने खात्मा करणाऱ्या रुक्साना ची रोमहर्षक कहाणी या लेखात वाचा.

भिक्षेकऱ्यांना माणुसकीच्या मुख्य प्रवाहात आणणारे पुण्याचे डॉ. अभिजित सोनावणे

डॉ. अभिजित सोनावणे

देह मळला, थकला. त्याची तिला फिकीरही नव्हती. पण स्वतःशी असलेलं नातं मात्र ती विसरली नाही. तोंडी पाठ असलेली एक प्रार्थना ती सतत म्हणे. काय होतं त्या प्रार्थनेत? स्वत:साठी केलेलं एखादं मागणं? नाही, तर त्यात होती विश्वप्रार्थना..”देवा सगळ्याचं भलं कर. सगळ्यांना सुखात ठेव.”

साध्या माणसातलं मोठेपण सांगणारे, अंध असूनही सुबक खुर्च्या विणणारे “शामराव बांबोळे”

अंध असूनही सुबक खुर्च्या विणणारे

“Where there is a will, there is a way” इच्छा शक्ती जर प्रबळ असेल तर ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करते, आणि मेहनत करायला जे घाबरत नाही ते कधीही जीवनात अपयशी ठरत नाहीत… मग ते अपंग असले तरीही..

क्षणभंगुर…

क्षणभंगुर

साधारण १० वर्षापूर्वी आयुष्याच्या एका वेगळ्या वळणाला सुरवात केली. त्या वळणावर आम्ही दोघेही चाचपडत होतो. अनोळखी ते जोडीदार हा प्रवास एकत्र करताना आमच्याचसारख्या त्या वळणावर वळलेल्या लोकांसोबत हनिमूनट्रीप ला गेलो होतो.

एक करोड झाडे लावून जगवण्याचा वसा घेणारे दारीपल्ली रामय्या

दारीपल्ली रामय्या

दारीपल्ली रामय्या हे एक व्यक्तिमत्व, ज्यांची ओळख म्हणजे सायकल वरून जाणारा एक सामान्य माणूस. पण ह्यांची सायकल सर्वांपेक्षा वेगळी. ह्या सायकलवर असतात खूप साऱ्या वृक्षांची रोपटी. त्यावर स्वार होणाऱ्या दारीपल्ली रामय्या ह्यांच्या खिशात असतात खूप साऱ्या झाडांच्या बिया.

मोटिव्हेशनल स्पीकर आणि मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखला जाणारा ऑटो अन्ना

ऑटो अन्ना

तुम्ही एखादा रिक्षा ड्रॉयव्हर पहिला आहे का? जो आपल्या ग्राहकांना आपल्या छोट्याशा रिक्षात वर्तमानपत्र, मॅगेझीन, टि.व्ही., टॅबलेट उपलब्ध करून देतो. एवढंच नाही तर ग्राहकांसाठी स्पर्धा सुद्धा ठेवतो!!

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।