मुलांचा डबा झटपट संपेल अशा ६ पौष्टिक रेसिपीज

टिफीन मधला पौष्टिक खाऊ

“आई, रोज काय गं तेच तेच टिफीन मध्ये, मला कंटाळा येतो, काहीतरी मस्त खाऊ देत जा ना….” घराघरातला हाच संवाद आहे आणि मग आईच्या समोर यक्षप्रश्न उभा रहातो. रोज नवीन काय करू? शिवाय टिफीन मधले पदार्थ पौष्टिक तर असलेच पाहिजेत!!! या लेखातून पाहूया सहा पौष्टिक आणि रुचकर रेसिपीज. सोमवार ते शनिवार दर दिवशी आलटून पालटून … Read more

करूया सीमोल्लंघन आपल्या क्षमतांचे!!

dasra shubhechha in marathi simollanghan

कोषातील सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू होण्यासाठी त्याने भोवतालचे वेढून टाकणारे आवरण दूर केले पाहिजे. त्याचप्रमाणे आपणही जीवनात आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी ओलांडून पुढे वाटचाल केली पाहिजे. यालाच म्हणतात सीमोल्लंघन !!!  लेख लक्षपूर्वक पूर्ण वाचा आवडल्यास जरूर लाईक, शेअर करा. सुविचारांचे सोने लुटा!!!

आयुर्वेद, योगशास्त्र आणि निसर्गोपचार करून डोळे तेजस्वी कसे ठेवावे?

डोळ्यांचे आजार व निगा

डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे… डोळे हे जुलमी गडे…. डोळ्यांचे वर्णन करणारी अशी कित्येक गीतं आपण ऐकलेली आहेत. खरंच डोळे नसतील तर जगणं खूप कठीण आहे. पाणीदार, सुंदर डोळे म्हणजे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा!!! मानवाला मिळालेली ही नैसर्गिक देणगीच आहे. पण आपण डोळ्यांची नीट काळजी घेतो का? आजूबाजूला पाहिलं तर दिसेल की लहान वयातच डोळ्यांचे … Read more

अवचेतन मनाचं प्रोग्रामिंग

Subconscious Mind

डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचे एक सुंदर कोट आहे इंग्रजी मध्ये… ‘तुम्ही तुमचे भविष्य बदलु शकत नाही. पण तुम्ही तुमच्या सवयी बदलु शकता, त्या सवयी तुमचं भविष्य बदलतील.’ चांगल्या सवयी आपल्याला लहानपणी आई-वडील, गुरूजन लावतात. उदा.लवकर उठणे, नीट-नेटके राहणे, नियमित अभ्यास करणे, वडीलधाऱ्यांशी नम्रपणे वागणे, खोटं बोलु नये, ईत्यादी. हळूहळू काळाच्या ओघात काही सवयी टिकून … Read more

हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?

गर्भसंस्कार कधी करावेत

संस्कार म्हणजे इच्छित असे चांगले बदल घडवून आणणे. याचा दुसरा अर्थ शुद्धीकरण असा आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे संस्कार दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार वर्णन केले आहेत. अन्न शिजवताना आपण भाजणे, तळणे अशा विविध प्रक्रिया करतो. मातीपासून मडके तयार करताना कुंभार त्या मातीवर भिजविणे, आगीत भाजणे अशा अनेक कृती करतो तेव्हा कुठे मातीच्या … Read more

भोंडला आपली मराठमोळी परंपरा

bhandla

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राची सुरूवात होते. हा उत्सव स्त्री शक्तीचे पूजन करण्याचा. नवरात्र म्हटले की आपल्याला पटकन आठवतो तो गरबा, दांडीया. संध्याकाळ झाली की दिव्यांच्या झगमगाटात मैदाने, चौक उजळून निघतात आणि गरब्याच्या गाण्यांचे सूर आसमंत दणाणून सोडतात. पण आपली खरी मराठमोळी परंपरा म्हणजे भोंडला. आज या परंपरागत भोंडल्याची माहिती जाणून घेऊया. काय आहे भोंडला नवरात्रात … Read more

पन्नाशीच्या पाऊलखुणा

पन्नास वर्षे म्हणजे आयुष्यातला संक्रमण काळ. या वयापर्यंत अनेक अनुभव गाठीशी जमा झालेले असतात. एक प्रकारचं स्थैर्य आलेलं असतं. संसाराचे व्यापताप संपले नसले तरी सवयीचे झालेले असतात. पण मग पन्नाशीच्या जवळपास होणारे शारीरिक आणि मानसिक बदल आणि आपला त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन यावर आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं. आजचा लेख हा खास स्त्री … Read more

नवरात्र आणि उपवास

'navratra mahiti

नवरात्र म्हणजे चैतन्याचा उत्सव, स्त्रीशक्तीचा जागर आणि सृजनाचे पूजन. आपल्या संस्कृतीत या दिवसात उपवास करण्याची प्रथा आहे. विविध प्रांतातील उपवासाचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी पूर्ण निराहार, काही ठिकाणी एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवणे, काही ठिकाणी फलाहार तर काही उपवासाचे खास पदार्थ या दिवसात खाल्ले जातात. आयुर्वेदानुसार उपवासाचे महत्त्व हे शरीरशुद्धीशी जोडले आहे. उपवास … Read more

सैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय

मन शांत ठेवण्याचे उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बेरचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार व नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. ‘चिंता करायची नाही’ असे म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते पूर्णपणे शक्य नाही. … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।