विचार कसा करायचा, तो विचार शब्दात कसा उतरवायचा… आणि लेखक कसे बनायचे
जमीन- जुमला यासारखीच लेखन ही सुद्धा ‘रियल इस्टेट’ असू शकते यावर एकदा विचार करून बघा आणि आपल्यातला लेखक जागा करून बघा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
जमीन- जुमला यासारखीच लेखन ही सुद्धा ‘रियल इस्टेट’ असू शकते यावर एकदा विचार करून बघा आणि आपल्यातला लेखक जागा करून बघा.
नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्तीचा उत्सव.. देवीचा जागर करून स्त्रीरूपातील ह्या दैवताला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न असंख्य भाविक करतात..स्त्री देवी असो किंवा मानव तिच्याकडे असामान्य धैर्य आणि सहनशक्ती असते.. विधात्याच्या निसर्गनिर्मितीच्या कामात तिचाही वाटा असतो..
आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. प्रत्येक सुंदर कलाकृतीमागे जसे खुप मेहनत व समर्पण लागते तसेच, सुखी आयुष्यासाठी अनेक कटुगोड अनुभवाचा प्रवास करावा लागतो. यश-अपयशाच्या पायऱ्या … Read more
आजच्या जगात स्त्रीने इतर सर्वच क्षेत्रात आपल्या यशाची शिखरे गाठली असली, तरीही आरोग्याच्या बाबतीत मात्र ती थोडी कमीच पडते. घरातील इतर सदस्य तिच्या आरोग्याची काळजी घेवो न घेवो मात्र स्त्री स्वतः स्वतःच्या आरोग्याला दुय्यम स्थान देताना दिसून येते. घरातील पुरुष जर आजारी पडला तर जेवढ्या तातडीने तो डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतो तेवढी स्त्री घेत नाही. … Read more
‘मानेवर असलेली चरबी’, ‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. काही शाररिक व्यायाम आणि धावणे (सीट अप, पुश अप्स) हे व्यायाम प्रकार शरीरातील चरबी बाहेर काढण्यासाठी महत्वाचे ठरतात. ते चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी लाभदायी आहेत. निरोगी व पौष्टिक आहाराव्यतिरिक्त चेहऱ्याचे खास … Read more
प्रथिने म्हणजे काय, जास्त प्रथिने असणारे पदार्थ कोणते? शरीराला पुरेशी प्रथिने मिळाली नाही तर काय होईल? प्रथिनेयुक्त आहार काय आहे, फळे, हे प्रश्न अनेकदा प्रथिनांबद्दल विचारले जातात. या लेखात, आम्ही तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ, आणि आरोग्य राखण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे का आहेत आणि कोणत्या आहारातून तुम्ही किती प्रोटीन घेऊ शकता याची माहिती या लेखात … Read more
कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.
तुम्ही लहान बाळाच्या तोडांतून झोपेत लाळ गळताना पाहिले असेल. झोपेतच नाही तर दिवसाही लहान बाळांच्या तोंडात भरपूर लाळ असते. 18 ते 24 महिन्यांचे होईपर्यंत लहान मुलांच्या तोंडात लाळेचे प्रमाण अधिक असते. लाळ ही निद्रावस्थेत तयार होते. जागेपणीदेखील लाळ तोंडात असते परंतु ती गिळली जाते. झोपेत आपले शरीर आरामावस्थेत असल्याने ती गिळली जात नाही व … Read more
अनेकदा आपल्या किरकोळ आजारावरील उपचार हे आपल्या घरातच असतात, परंतु आपल्याला ते माहित नसल्याने आपण त्यावर योग्य ते उपचार करू शकत नाही. आजच्या लेखात आपण असेच काही घरगुती प्रथमोपचार पाहणार आहोत, जे वाचून तुम्हाला लहान-सहान आजारांबाबत, जखमेबाबत चिंता करण्याची गरज पडणार नाही. १. पायात काटा गेल्यावर – कित्येकदा मोकळ्या माळरानावर चालल्यावर किंवा घरात काही … Read more
व्यायाम म्हंटलं की, काही लोकांना ती अत्यंत कंटाळवाणी गोष्ट वाटते. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्वच जण व्यायाम करण्याचा संकल्प करतात, परंतु दोन ते तीन दिवसांच्या वर त्याचे पालन केले जात नाही. व्यायामामुळे आपले शरीरच नाही तर मनदेखील सुदृढ राहते. अनेक आजारांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर वेगवेगळे व्यायाम सुचवतात. पण आपला आळस, व्यायाम करण्याचा कंटाळा, जास्त व्यायाम केल्याने … Read more