सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने जेष्ठ नागरिकांचे अधिकार डावलले जात आहेत का? होउ द्या चर्चा.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सीनियर सिटीझन्स वाऱ्यावर? सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सीनियर सिटीझन्सच्या हक्क आणि अधिकारांच्या विरोधात आहे का? अशा प्रकारे कोर्टाने निर्णय दिल्यास सीनियर सिटीझन्स वर अन्याय होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखातून आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.