पेढे घ्या पेढे…..
कधी मल्ल्या, कधी मोदी..
समजत नाही गोष्ट साधी,
झोपली होती का यंत्रणा या आधी ?
प्रसूती वेदना जाणवल्या नाहीत का ?
बँकांना,उदरातल्या या ,
भ्रष्ट अभ्रकांच्या…?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कधी मल्ल्या, कधी मोदी..
समजत नाही गोष्ट साधी,
झोपली होती का यंत्रणा या आधी ?
प्रसूती वेदना जाणवल्या नाहीत का ?
बँकांना,उदरातल्या या ,
भ्रष्ट अभ्रकांच्या…?
नोटाबंदीनंतर अधिकाधिक ग्राहकांनी त्याचे बँकिंग व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करावे अशी सरकारची अपेक्षा आहे. लोकही मोठ्या प्रमाणात असे व्यवहार करीत असून पुर्वी तुरळक प्रमाणात ऐकू येत असलेल्या गैरव्यवहारात थोडी वाढ झाली आहे. एकंदर व्यवहारांचे तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी जी व्यक्ती या अनुभवातून जाते त्याला खूपच मनस्ताप होतो.
अमिताभने एका इंट्रव्ह्यु मध्ये सांगीतलं की तो राजकारणात असताना त्याला दडपण आलं होतं, तो धीरुभाईंना भेटला तेव्हा त्यांनी अमिताभला सांगितलं, अमिताभ, तु मनोरंजन छान करतोस, तेच कर!..
श्रीच्या घरात दंगा झाला तो मुलींंच्या मैत्रिणींचा! त्याही शाळेतल्या मैत्रिणी. स्टार-कीड्स नव्हेत! पार्ट्या झाल्या त्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांसाठी ! अन्न शिजलं ते तिने स्वत: रांधलेलं. मासे शिजले ते तिने स्वत: सात बंगल्याच्या कोळणींकडून घासाघीस करून आणलेल्या ‘बाजारा’तले!
जे लोक हे नियमित घेतात, तेच ‘मेंटली फिट’ राहतात, ते कधीही चिंतेने, दुःखाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत. पॉझीटीव्ह विचारांचं टॉनिक घेऊन सदा हसत, खेळत टुणटुणीत राहतात.
होत नाहीत कधी कधी स्वप्नं पुर्ण!… ठीक आहे की. सहज चुटकीत, मेहनत न करता आणि वाट न बघता,पटकन पुर्ण झालं तर, स्वप्नंच कसलं ते? झगडुन, संघर्ष करुन मिळालेली वस्तुच अनमोल असते. सांगा ओरडुन त्या स्वप्नाला, “सस्ती चीजोंका शौक तो साहब, हम भी नही रखते.”
अनेक पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांनी आता चेकचे व्यवहार पूर्णपणे बंद केले आहेत. यापुढे या देशातील नागरिक डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार करतील. भारतातही तो दिवस फारसा लांब नाही. गेल्याच आठवडय़ात भारतात अधिकृतरीत्या बिटकॉइन एक्स्चेंज उघडले गेले. मात्र आजतरी सामान्य छोटय़ा गुंतवणूकदारांनी या बिटकॉइनच्या फंदात पडू नये.
आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहीरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावुन पाहीलं तर हेच दिसेल, की अकल्पनीयरित्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहीरे होते किंवा आजुबाजुला नकारात्मक गोंगाट करणार्या गोष्टींसमोर त्यांनी ठार बहीरे असल्याचं सोंग घेतलं होतं.
“अरे मित्रा…. हल्ली तुला माहीत नाही का आपल्याला पाहिजे तेव्हा डिलिव्हरी करायची पद्धत सुरू झालीय…?? तिने आमच्याकडे डोळे मिचकवत म्हटले “हल्ली नैसर्गिक डिलिव्हरीची कोण वाट पाहत नाही. चांगला मुहूर्त असेल तर दोन तीन दिवस आधीच सिझरिंग करून मोकळे होतात. काहीजण त्यातही ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून येतात.
ही स्थिती भयानक आणि केविलवाणी असली तरी हा जीवनाचा शेवट नक्कीच नसतो, उलट अशा संकटात, दुःखद स्थितीत तावुन सुलाखुन निघालेलं मन पुढे प्रचंड निग्रही, कणखर आणि खंबीर बनतं. अशाच किंवा इतर कसल्याही कारणाने तुम्ही नैराश्याचे डिप्रेशनचे शिकार झाला असाल, तर हे उपाय वापरुन तुम्हीसुद्धा जगातली सर्वात जास्त आनंदी व्यक्ती बनु शकता.