साहित्य, संतांपासून आजच्या नेटकऱ्यांपर्यंत…..

literature

आज बरेचजण प्रसिध्दीच्या लालसेपोटी अक्षराला अक्षर जोडून, यमक जुळवून साहित्य तयार करीत आहेत. लगेच त्यास स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिध्दी मिळाले की झाले साहित्यिक. लगेच आपल्या नावसमोर किंवा नावाखाली बिरुदावली मिरवण्यास तयार. हे तर काहीच नाही काही साहित्यिक मंडळी इतरांचे साहित्य आपल्या नावावर प्रकाशित करून स्वतःची वाहवा मिळवितात. आपले साहित्य आपल्या नंतर येणारी पिढी अभ्यासेल असे तयार करू या.

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक मानवी नात्यांवर हसत खेळत भाष्य करणारी एक अप्रतीम कलाकृती

थोडसं लॉजिक थोडसं मैजिक

लेखक राजीव शिंदे यांनी स्वत:च दिग्दर्शनाचा निर्णय घेऊन ही जबाबदारी पेलल्याने परफेक्ट इंटरप्रिटेशनची अनुभूती मिळते. त्याच सोबत कास्टिंग डिरेक्शनचीही दाद द्यावी लागेल. आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चैतन्यच्या भूमिकेसाठी विकास पाटील या कलाकाराची निवड एकदम योग्य झाल्याने त्याने रंगवलेला चिंत्या प्रेक्षकांना भावून जातो.

महीला दिन ना आज…

महीला दिन

महिलादिन ना आज …

संध्याकाळी ओसरलेला पुर सावरत,
पुन्हा घर गाठायचं होतं,
अन् किचनओट्यावरच्या पसाऱ्यातल्या,
भांड्यांशी दोन दोन हात करायचे होते….

तुमच्या आहारात साखर, मीठ हे जास्त प्रमाणात घेता का तुम्ही? मग हे नक्की वाचा

साखर, मीठ

मी जर सांगीतलं की, ड्रग्ज आणि गोड वस्तु ह्या सारख्याच जीवघेण्या आहेत, तर तुम्हाला अजुन एक धक्का बसेल!..माणसाच्या आरोग्यासाठी घातक असणार्‍या आणि तरीही भरपुर प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या अशाच पदार्थांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तुमचं ‘ड्रीम लाईफ’ प्रत्यक्षात आणण्यासाठी या सात टिप्स लक्षात घ्या

ड्रीम लाईफ

आपल्या सगळ्यांची उराशी जपलेली, काही ना काही स्वप्न असतात, एकदाच मिळणार्‍या आयुष्यात आपल्याला बरचं काही मिळवायचं असतं. आपल्याला सुखी व्हायचं असतं, म्हणजे नेमकं काय बरं हवं असतं? आपल्याला प्रामुख्याने चार गोष्टी हव्या असतात, पैसा, आरोग्य, आजुबाजुला सतत प्रेम करणारी माणसं आणि सदा आनंदी, प्रफुल्लीत, प्रसन्न मन!..

आमचा हरी

Funaral

लग्नकार्याची लगबग आपल्याला चांगलीच परिचित असते पण आमचा हरी धावून जायचा कोणत्याही अंत्ययात्रेला!! आणि घरच्यांना मोठा आधार व्हायचा कारण हा, सगळे सोपस्कार पूर्ण करूनच तिथून निरोप घ्यायचा….

मेडिटेशन… समजून घ्या सध्या सोप्या भाषेत.

मेडिटेशन

एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं. आणि जोमाने रोजच्या कामाला लागायचं…. बस!………निर्धास्त रहा, विश्वास ठेवा!… आता ब्रह्मांड तुमच्या स्वप्नातल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळवुन देण्यासाठी आकाशपाताळ एक करेल………

तिची ही होळी

sas banhu naughty

स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून हिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला “हॅपी होळी”. नवऱ्याचा आवाज ऐकून ती मोहरून उठली. हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला. खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.

तरुणांनो तुमच्यातील महाराज जागे करा!!

shivajimonument

आज  स्वराज्याचे कार्य पुन्हा एकदा घडवण्याची गरज आहे. अशा वेळी पुन्हा एखादा शिवबा जन्माला येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्यात अससेल्या शिवबाला एक जाग द्या . आऊसाहेबांनी जी शक्ती महाराजांना दिली, तुकाराम महाराजांनी आणि समर्थांनी जो मंत्र राजांना दिला, महाराजांनी जो मंत्र या महाराष्ट्राला दिला तो तुमच्या शरीरातही सुप्त वास करीत आहे. त्याला जागे करा. तुमच्यातल्या शिवरायांना जागे

करू एक सफर आपल्या मनातल्या भाव भावनांच्या जंगलाची

Manachetalks

मनाच्या जंगलातल्या ह्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकच दोरी आहे, विचारांची बळकट दोरी… ही बहुमुल्य दोरी ज्याच्याजवळ असते तो ह्या जंगली श्वापदांना सहज कंट्रोल करतो. चांगल्या माणसांची संगत करणं, चांगली पुस्तके वाचणं, महापुरुषांच्या, त्यांच्या विचारांच्या सहवासात राहणं, चिंतन करत, मनाला उदात्त बनवणं हीच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.