कानात पाणी गेले तर ते काढण्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत?

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख

कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

पुण्या-मुंबईच्या घराघरात सेंद्रिय पदार्थ पोचवून शेतकरी जोडप्याने स्वतःचा ब्रँड तयार केला

संपूर्ण शेतकरी संतोष भापकर ज्योती भापकर

२००५ मध्ये त्यांनी ठरवले की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करायचा. अहमदनगरच्या गुंडेगाव इथं राहणारे संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती त्यांच्या ‘संपूर्ण शेतकरी’ या ब्रँडद्वारे त्यांची उत्पादनं पुणे आणि मुंबईतल्या ५० पेक्षा जास्त आऊटलेट्स आणि २०० घरांमध्ये पोचवत आहेत! गेल्या काही वर्षांत सर्वांचाच सेंद्रिय आणि नैसर्गिक … Read more

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल. ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं. याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी इतकं जुळवून घेतात की, ते नकळतपणे एकमेकांच्या भावभावनांचं अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे स्वरूप बदलते. १९८७ सालीच संशोधकांनी मांडलेल्या एका … Read more

कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना का निर्माण होते? 

बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय

आज वाचूया ‘कॉफी आणि बरंच काही’ या विषयावर. पण हे बरंच काही  आपल्या पोटाशी निगडीत आहे. गमतीचा भाग सोडून देऊया. पण कॉफीचे सेवन आपल्या शरीरावर, पोट साफ करण्यावर आणि पचनशक्तीवर नेमका काय परिणाम करते याची शास्त्रीय माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चहा, कॉफी ही पेये जवळजवळ प्रत्येक घरात प्यायली जातात. सकाळी उठल्यावर चहा किंवा … Read more

किचन मधल्या खराब दिसणाऱ्या वस्तू पाहुण्यांच्या नजरेआड जाण्यासाठी ‘या’ युक्त्या करा

किचन मधल्या खराब दिसणाऱ्या वस्तू पाहुण्यांच्या नजरेआड जाण्यासाठी 'या' युक्त्या करा

मैत्रिणींनो, तुमच्या किचन मध्ये अशा काही वस्तू असतात ज्यांच्या वापर तर नेहमी होतो मात्र त्यांचा वापर झाल्यानंतर त्या ठेवायचा कुठं हा प्रश्न नेहमी येतो. कारण या वस्तू किचन मध्ये तशाच ठेवल्या तर किचनमध्ये फक्त गर्दी आणि पसारा दिसून येतो. अशा वस्तूं लपवून, झाकून ठेवता येतात त्यामुळे तुमचं किचन स्वच्छ सुंदर मोकळं दिसू शकतं. अशा कोणत्या … Read more

पुण्याच्या इंजिनिअरनं विकसित केलं घरच्या घरी गॅस तयार करण्याचं नवं तंत्रज्ञान

पुण्याच्या इंजिनिअरनं विकसित केलं घरच्या घरी गॅस तयार करण्याचं नवं तंत्रज्ञान, बघा तुम्हालाही कसे हे करता येईल

पुण्याच्या इंजिनिअरनं विकसित केलं घरच्या घरी गॅस तयार करण्याचं नवं तंत्रज्ञान, बघा तुम्हालाही कसे हे करता येईल

सावधान!  यूपीआय पेमेंट द्वारे होणाऱ्या फ्रॉड पासून स्वतःला वाचवा. 

UPI Fraud in marathi

जाणून घ्या असे पाच सोपे पण महत्त्वाचे उपाय ज्यांच्या मदतीने यु पी आय पेमेंट द्वारे  होणारे फ्रॉड रोखता येतील आणि होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल. 

भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR!

PVR Story Marathi

भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR! पण तुम्हांला त्यामागचा संघर्ष माहिती आहे का? नवा चित्रपट मित्र-मैत्रिणींबरोबर Enjoy करायचा, एखादा चित्रपट Family सोबत पहायचा, A.C ची गार हवा, स्वच्छता, सेवेला तत्पर कर्मचारी, आरामदायी आसन व्यवस्था यासारख्या गोष्टींचं आता नवल वाटत नाही इतकं आपण मल्टिप्लेक्सला सरावलो आहोत. सिंगल स्क्रीन थिएटरला अडगळीत टाकून एका बदलाची, मल्टिप्लेक्सची भारतात … Read more

५ विद्यार्थिनींपासून पुण्यात SNDT विद्यापीठाची स्थापना होण्याचा रोमहर्षक प्रवास

SNDT

स्त्री शिक्षणासाठी भारतातील पहिलं महिला विद्यापीठ स्थापन कोणी स्थापन केलं? त्या वेळी पाच विद्यार्थिनींपासून हि सुरुवात करताना, ‘याने इतका मोठा काय फरक पडणार?’ हा विचार जर कोणी केला असता तर आज स्त्री शिक्षणाचा इतका मोठा टप्पा पार झाला असता का?

२४ वर्षीय क्षमा बिंदूने जाहीर केलेल्या तारखेआधीच लग्नसमारंभ उरकून का घेतला?

११ जून २२ ला क्षमाचा सोलोगामी विवाह ठरला होता. मात्र राजकीय आणि सामाजिक दबावामुळे तीन दिवस आधीच तिनं विवाह उरकून घेतला आहे. या अनोख्या लग्नाची चर्चा देशभरात विविध पातळीवर होत आहे. सुरवातीपासूनच काही जणांनी क्षमाच्या या संकल्पनेला विरोध केला होता. काहींनी मात्र तिला भक्कम पाठिंबासुद्धा दिला होता. कुठल्याही विरोधाला न जुमानता क्षमाने बुधवारी स्वतःशीच लग्न … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।