जाणून घ्या अंडी खाण्याचे दहा आरोग्यदायी फायदे | आणि अंडे उकडून का खावे?
टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘ ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
टीव्हीवर अंड्यांची जाहिरात करताना असे म्हणतात की ‘ संडे हो या मंडे रोज खाओ अंडे‘ ही जाहिरात तर आपण नेहेमी पाहतो पण ती आचरणात आणतो का?
मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही भरभरून मिळालेल्या नसतात. पण नेमक्या आपल्याकडे नसलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्हांला दिसतात आणि तुमचंच दुःख दाट होतं. यापुढं मात्र दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करण्याआधी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एकदा एक कावळा खूप दुःखी झाला, त्याला प्रचंड वाईट वाटत होतं. काय हे आयुष्य आहे का? काय तो आपला … Read more
सौर उर्जेच्या या उपक्रमात गुंतवलेली किंमत साधारणपणे पुढच्या ४ ते ५ वर्षांत वसूल केली जाते. सौर उर्जा पँनेलचं आयुष्य २५ वर्षे आहे, त्यामुळे तुम्हाला २० वर्षे मोफत वीज मिळते मुंबईतील समीर जहागीरदार यांचं वर्षातल्या काही महिन्यांचे वीज बिल शून्य असतं. सौरऊर्जेवर चालणाऱ्या विजेचा पर्याय स्वीकारुन ते समाधानी आहेत. विशेष म्हणजे, जवळपास तीन वर्षे सौरऊर्जेच्या या … Read more
पैसा किंवा श्रीमंतीविषयी एक मोठा गैरसमज पसरलेला असतो. श्रीमंती म्हणजे काय हो? अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते. खरंच श्रीमंती अशी असते का? आपली आर्थिक परिस्थिती आपणच आपल्या विचारांमधून घडवत असतो, हे बरोबर आहे का? आणि बरोबर असेल, तर ते कसे? हे जाणून घेण्यासाठी हा … Read more
तुम्हांला एक वल्ली भेटेल जी तिथं हातात फलक घेऊन त्याच्याशी बोलणाऱ्या लोकांच्या शोधात फिरत असेल. त्याच्याशी बोलल्यानंतर हा तरुण पैसै ही देतो. ही व्यक्ती आहे २३ वर्षीय इंजिनिअर राज डगवार.
तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, या 20 सहज साध्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची जीवनशैली आणखी सुधारू शकाल. आयुष्यात एक काळ असा असतो की आर्थिक गणितं, कुटुंब आणि काम यामध्ये तुम्ही गुरफटून जाता. स्वतःकडे बघायला वेळच नसतो.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिने एका जुलमी ब्रिटीश दंडाधिकाऱ्याला गोळ्या घातल्या, त्यावर ऐतिहासिक खटला चालला आणि तिने ७ वर्षे तुरुंगवास ही भोगला. मात्र पुढं स्वतंत्र भारतात डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली. भारताच्या अमृत महोत्सवात, विस्मृतीत गेलेल्या, या मुलीची प्रेरणादायी कहाणी वाचायला तुम्हांला नक्कीच आवडेल. ही मुलगी तिच्या वयाच्या इतर किशोरवयीन मुलींसारखीच होती. रात्री अभ्यास करताना … Read more
कानात पाणी गेल्यामुळे हैराण झाले आहात? उपाय जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.
२००५ मध्ये त्यांनी ठरवले की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करायचा. अहमदनगरच्या गुंडेगाव इथं राहणारे संतोष भापकर आणि त्यांची पत्नी ज्योती त्यांच्या ‘संपूर्ण शेतकरी’ या ब्रँडद्वारे त्यांची उत्पादनं पुणे आणि मुंबईतल्या ५० पेक्षा जास्त आऊटलेट्स आणि २०० घरांमध्ये पोचवत आहेत! गेल्या काही वर्षांत सर्वांचाच सेंद्रिय आणि नैसर्गिक … Read more
लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल. ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं. याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी इतकं जुळवून घेतात की, ते नकळतपणे एकमेकांच्या भावभावनांचं अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे स्वरूप बदलते. १९८७ सालीच संशोधकांनी मांडलेल्या एका … Read more