जाणून घ्या होम लोनचा इ. एम. आय. कमी करण्याचे काही उपाय
तुमच्या होम लोनचा इ. एम. आय. जास्त आहे का? दर महिन्याला असा जास्त इ. एम. आय. भरणे तुम्हाला अवघड जात आहे का? असे असेल तर हा लेख तुमच्या साठी महत्वाचा आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुमच्या होम लोनचा इ. एम. आय. जास्त आहे का? दर महिन्याला असा जास्त इ. एम. आय. भरणे तुम्हाला अवघड जात आहे का? असे असेल तर हा लेख तुमच्या साठी महत्वाचा आहे.
फ्लॅट खरेदीसंबंधातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे कोणता फ्लॅट खरेदी करावा? रेडी पझेशन म्हणजेच बांधून तयार झालेला की अन्डर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम सुरू असणारा?
सध्या सगळीकडे चांगलीच थंडी पडलेली आहे. उत्तरेकडून आलेली थंडीची लाट संपूर्ण भारतात पसरली आहे. अशा वातावरणात सर्दी पडसे होणे, ताप येणे, खोकला हे आजार अगदी कॉमन आहेत. खरे तर हे सगळे आजार व्हायरसमुळे पसरणारे आहेत आणि थंड वातावरणात कोणताही व्हायरस जोमाने पसरतो. त्यामुळे थंडी पडली की लोकांना हे विविध आजार होताना दिसून येतात. थंडीच्या दिवसात … Read more
सध्या दोन वर्षापासून कोविड पॅनडेमीकमुळे सगळ्यांच्याच नोकरी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहीजणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींना नोकरी असून संपूर्ण पगार मिळत नाही, काहींचे व्यवसाय दुर्दैवाने पूर्णच बंद पडले आहे किंवा काहींचे व्यवसाय कसेबसे सुरू आहेत. अशा परिस्थितीत काहीनाकाही साइड बिझनेस करून चांगले घसघशीत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. तसे करण्यामुळे आपल्या … Read more
आम्ही आणल्या आहेत खास किचनटीप्स या काळजीपूर्वक वाचा आणि शक्य तेंव्हा शक्य तितक्या नक्की फॉलो करा. स्वयंपाक घरात कामाचं नियोजन करा आणि कमी वेळात स्वयंपाक करा.
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: sankranti vaan items । sankranti vaan online । haldi kunku vaan items । haldi kunku gift । haldi kunku vaan online या 75 वस्तुंचा विचार तुम्ही संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभाला लुटण्यासाठी करू शकता. मकर संक्रांत झाली की हळदी कुंकवाचे वेध महिला वर्गाला लागतात. नव्या नवरीची पहिली संक्रात … Read more
बारटेंडर म्हणून काम सुरू करून, स्वाभिमानाने आणि अभ्यासपूर्ण काम करून आपल्या कामाची किंमत जपणारी ही एक मराठी मुलगी!!
वैवाहिक जीवनामध्ये एक वळण असं येतं जिथं तुम्हांला एकटं एकाकी वाटू शकतं. मात्र विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पुन्हा संवाद साधू शकता
कशी असेल 2022 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती. मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे. सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे. संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. यावर्षी 2022 ला संक्रात … Read more
थंडीच्या दिवसात तिळगुळ, गुळाची पोळी घेऊन येणारा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रातीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण असतो. मग मकर संक्रात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत त्या दिवशी हळदी कुंकू करून गाजर, मटार, उसाची ओटी भरतात. आपले बरेचसे सण चंद्र भम्रणावर अवलंबून असतात. मात्र मकर संक्रांत हा सुर्याच्या भ्रमणावर असतो. सुर्याचा मकर … Read more