स्वतःची काळजी घेणं गरजेचं का आहे? आणि ती कशी घ्यावी
जो स्वतःवर प्रेम करू शकतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो हे समजून घ्या. म्हणून स्वतःवर प्रेम करणे, स्वतःची काळजी घेणे हे सगळ्यांनीच केले पाहिजे.. आज पर्यंत असे वागणे जमले नसेल तर आजपासूनच सुरू करा. स्वतःला वेळ द्या, आनंद घ्या आणि स्वतःला परिपूर्ण करा..!!