आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय: ८ सोपे मार्ग जे तुमचे आयुष्य बदलतील | मनाचेTalks

आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय मराठी - मनाचेTalks

आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय मराठी: Positive Self-Talk, छोटी ध्येये, देहबोली सुधारा — ८ प्रभावी मार्गांनी आत्मविश्वास वाढवा.

तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं?, अशावेळी वापरा या पाच युक्त्या

How to handle difficult people in Marathi

आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.

जेवणाच्या सुट्टीत करा ह्या १६ गोष्टी…आळस टाळा ॲक्टीव्ह रहा

  स्वतःची योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निरोगी रहाल. पण बऱ्याच वेळा आपण नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी यात एवढे गुंतून पडतो की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. खरंतर या कामाच्या टेन्शन मधे अडकून पडलेले असतानाच तुमच्या शरीराला, मनाला विश्रांतीची किंवा देखभालीची जास्त गरज असते. स्वतःची काळजी घेणे म्हणजे … Read more

पैसा खेचणारा चुंबक बनायचंय? मग या दृष्टिकोनाने काम करा

पैसे कमावण्याचा दृष्टिकोन

मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात. म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.

लहान मुलं तणावाखाली असण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.

आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल

आयुष्यातील चार कटू सत्य 'जी' स्वीकारली तर तुम्ही एक 'कणखर व्यक्ती' बनू शकाल

मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.

उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दहा सवयी तुमच्यात आहेत का?

तुमच्यातला उत्साह वाढवणाऱ्या या दहा सवयी तुमच्यात आहेत का

काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!

आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आयुष्याच्या एका नव्या कोऱ्या वर्षाची सुरुवात करताना या गोष्टी लक्षात ठेवा

मित्रमैत्रिणींनो, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना जसे अनेक पण केले जातात तसे यंदा तुम्हीही केले असतील. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातच साधारण पुढच्या वर्षात काय करायचे याचे आराखडे केले जातात.

तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेत असाल तर हा लेख नक्की वाचा 

घेतलेला निर्णय चुकला असे वाटत असेल तर काय करावे

आयुष्य म्हटले की, काही निर्णय चुकणार तर काही योग्य ठरणार. आयुष्यात अगदी परफेक्ट होणे कोणालाच साध्य झालेले नाही. त्यामुळे काहीतरी कमीजास्त होणारच. आयुष्य व्यतीत करताना एखादवेळेस काही अंदाज चुकणार, नियोजन फसणार आणि आपले निर्णय चुकणार हे गृहीतच धरले पाहिजे.

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

आपले मनोधैर्य कसे वाढवावे ते वाचा या लेखात 

तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले तरीही काहीतरी अडचण येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही. तर मनोधैर्य वाढवण्यासाठी हा लेख वाचा