या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा
पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच.
लहानपणापासून आपण ऐकत आलोय की रोज भाजीपोळी खावी, सगळ्या भाज्या खाव्यात.. हे फक्त चांगल्या सवयी लागण्यापुरतं मर्यादित आहे का तर नाही. काही भाज्यांमध्ये, फळांमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते किंवा ज्यामुळे एखाद्या विशिट्य आजार पसरवणाऱ्या बॅक्टरीयाची वाढ खुंटते आणि तो आजार बळकट होत नाही.