काविळची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात
पाणी दूषित असेल, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असतील तर पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. पोट दुखणं, उलटी, जुलाब होणं हे सामान्य आजार होऊ शकतात. त्यापुढे जर काही त्रास होत असेल तर प्रकरण कावीळ होण्यापर्यंत जाऊ शकतं. कावीळीसारखा आजार त्रासदायक कसा असतो आणि त्यावरचे घरगुती उपाय कोणते ते या लेखात जाणून घेऊ…