जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम काय आणि साखरेचे प्रमाण कमी कसे करावे?
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच. रोजच्या चहा, कॉफी, सरबत, कोल्डड्रिंक याचाच विचार केला तर ५० ग्राम पेक्षा जास्त साखर पोटात जाते.