बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. कधी आणि कशा प्रकारे या हळदीचा वापर करायचा चला आज जाणून घेऊया.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बेंबीत (नाभीत) हळद लावल्यामुळे या 5 फायद्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. कधी आणि कशा प्रकारे या हळदीचा वापर करायचा चला आज जाणून घेऊया.
शरीराच्या एखाद्या भागावर विशेषत: पावलांवर सूज येणे ही कॉमन गोष्ट आहे. परंतु असा त्रास वारंवार होत असेल तर मात्र त्यामागचे कारण शोधून काढून त्यावर उपचार करणे आवश्यक ठरते. कारण अशी वारंवार सूज येणे हे एखाद्या छुप्या आजारामुळे होत असण्याची शक्यता असते.
केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात
भाजीशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. आपल्याकडे तर सगळ्या सणांच्या दिवशी एक भाजी करून भागत नाही, सुकी भाजी, रस्सा भाजी किंवा उसळ, पातळ भाजी अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या पानात वाढल्या जातात. वांगी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
हिरड्यांमधून रक्त येणे ही वरवरची समस्या वाटते. पण हि इतरही आरोग्यविषयक समस्यांची सुरुवात असू शकते याचा विचार मात्र आपण कधी करत नाही म्हणूनच हिरड्यांमधुन रक्त येऊ नये यासाठीच्या काही घरगुती उपायांविषयी आज या लेखात आपण बोलू.