मधुमेह नियंत्रण घरगुती उपाय: रक्तातील साखर कमी करण्याचे ८ सोपे आणि प्रभावी मार्ग
मधुमेह नियंत्रण घरगुती उपाय: मेथी, कारले, दालचिनी व योग्य आहाराने रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवा. ८ सोपे उपाय जाणून घ्या.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मधुमेह नियंत्रण घरगुती उपाय: मेथी, कारले, दालचिनी व योग्य आहाराने रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवा. ८ सोपे उपाय जाणून घ्या.
बहुतेक वेळा लोक ‘रँडम’ म्हणजे अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर बघतात. आणि त्यावरून आपल्याला डायबीटीस आहे किंवा नाही हे ठरवून मोकळे होतात. किंवा जास्त काटेकोरपणे तपासणी करायची झाल्यास ‘फास्टींग’ म्हणजे उपाशी पोटी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल आणि ‘पीपी’ म्हणजेच जेवणानंतर २ तासांनी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल बघितली जाते. डॉक्टर देखील अशा पद्धतीने रक्त तपासणी करून मधुमेहाचे निदान करतात आणि योग्य औषधे सुचवतात.
स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे. आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं हे वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते. डायबिटीस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स कुठली आहेत ते वाचा या लेखात.