स्ट्रेस आणि पाठदुखी… या दोन्हीचा काय संबंध आहे? जाणून घ्या या लेखात
तुम्हाला पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होतो का? त्यावर अनेक उपाय करून सुद्धा फरक पडत नाही? तपासण्या सुद्धा झाल्या आहेत? मग या मागे एक कारण असायची शक्यता आहे.. स्ट्रेस आणि पाठदुखी… या दोन्हीचा काय संबंध आहे? जाणून घ्या या लेखात