तिरसट, तऱ्हेवाईक लोकांशी कसं वागावं?, अशावेळी वापरा या पाच युक्त्या
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आयुष्यात आपल्याला निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. जसजसं आपलं जग विस्तारत जातं तसतसे आपण अनेक अनुभवांना सामोरे जातो. इतरांशी चांगले संबंध निर्माण झाले तरच आपली प्रगती होते.
स्वतःची योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निरोगी रहाल. पण बऱ्याच वेळा आपण नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी यात एवढे गुंतून पडतो की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. खरंतर या कामाच्या टेन्शन मधे अडकून पडलेले असतानाच तुमच्या शरीराला, मनाला विश्रांतीची किंवा देखभालीची जास्त गरज असते. स्वतःची काळजी घेणे म्हणजे … Read more
मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात. म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.
तुमचे लहान मूल तणावाखाली आहे का? हे कसे ओळखावे? जाणून घ्या लहान मुलांच्या तणावाची कारणे, मुले तणावाखाली आहेत ह्याची लक्षणे, आणि पालक नेमकी कशी मदत करू शकतात.
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!
मित्रमैत्रिणींनो, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना जसे अनेक पण केले जातात तसे यंदा तुम्हीही केले असतील. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातच साधारण पुढच्या वर्षात काय करायचे याचे आराखडे केले जातात.
आयुष्य म्हटले की, काही निर्णय चुकणार तर काही योग्य ठरणार. आयुष्यात अगदी परफेक्ट होणे कोणालाच साध्य झालेले नाही. त्यामुळे काहीतरी कमीजास्त होणारच. आयुष्य व्यतीत करताना एखादवेळेस काही अंदाज चुकणार, नियोजन फसणार आणि आपले निर्णय चुकणार हे गृहीतच धरले पाहिजे.
तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले तरीही काहीतरी अडचण येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही. तर मनोधैर्य वाढवण्यासाठी हा लेख वाचा
काही अपवाद वगळता प्रत्येक जण आशावादीच असतो. मात्र, आयुष्यात अनेकदा नकारात्मकता मनाचा ताबा घेते. आयुष्याच्या संघर्षात अशा वेळा येणे अगदी स्वाभाविक असते. अशावेळी आपण काहीही न करता शांत बसणे पसंत करतो. अशावेळी तेच योग्य आहे. अशावेळी शांत राहून स्वतःला विश्राम देणे आणि तात्पुरत्या नैराश्यातून सावरण्यासाठी वेळ देणे आवश्यकच असते.