मुलं आईला गृहीत का धरतात? जाणून घ्या ही कारणं
आई आणि मुलाचं नातं अगदी स्पेशल असतं. बाळ या जगात येण्याआधीच आईचं जग त्याच्याभोवती फिरत असतं. एकदा का मूल जन्माला आलं की चोवीस तास आई त्याच्या सेवेत गुंतलेली असते. हळूहळू हे मूल मोठं होतं. एरवी लहानसहान गोष्टींसाठी आईवर अवलंबून असलेलं मूल काहीवेळा मात्र तिला अगदी जुमानत नाही. वरवर साधे दिसणारे प्रसंग कधीकधी आईसाठी खूप दु:ख … Read more