अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.
अक्कल दाढा या चार दाढा वयाच्या १८ व्या वर्षानंतर यायला सुरुवात होते. यावरूनच याचे हे नाव पडले असावे, म्हणजे अक्कल येणाच्या वयात या दाढा येतात त्या. या दाढेचा जसा अकलेशी संबंध नाही तसाच आपल्या अन्न चावण्याच्या क्रियेत सुद्धा त्याचा सहभाग नसतो.