या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

आर्थिक नियोजन

श्री गणेशाचे आगमन झाले आहे,  वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), तसेच समृद्धी, संपत्ती आणि बुद्धीची देवता म्हणूनही ओळखले जाते. आजच्या दिवशी या लेखात श्री. गणेशाने दिलेले काही शाश्वत धडे … Read more

स्वतःवर प्रेम करून स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी हे करा

स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे

स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. हा लेख खास तुमच्यासाठी..

हा लेख वाचा आणि आजारपण, मृत्यू, आत्महत्या यांकडे तटस्थपणे पहा.

आजारपण

माणसाला आत्महत्या करण्याची ही जी उर्मी (impulse) येते त्यात माणूस आपला सारासार विवेक हरवून बसतो आणि आपण जे करतो आहोत त्याचे नक्की परिणाम काय होणार आहेत ह्याची छाननी करण्या इतपत तो सक्षम नसतो. ही उर्मी किंवा प्रबळ इच्छा फार थोडा काळ टिकते (५-६ तास) आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर बहुतेक जणांना आपण केलेल्या कृत्याची शरम वाटते.

ट्रॅजिडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी च्या प्राक्तनाची कहाणी

meenakumari

३० मार्च ला कोमात जाण्यापूर्वी मीनाकुमारी कमाल अमरोहीला शेवटचे बोलली- “चंदन, मी आता अधिक काळ जगेल असे वाटत नाही माझी एकच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास मी तुझ्या बाहूपाशात घ्यावा.” ३१ मार्च १९७२ रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी तीने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या फक्त ३८ व्या वर्षी माझगाव मुंबईच्या नारळवाडीतल्या कब्ररीस्तानमध्ये तिचा देह कायमचा विसावला. 

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।