भांडण झाले तर जोडीदाराला कन्व्हिन्स करण्याचे ४ भन्नाट उपाय

भांडण झाले तर जोडीदाराला कन्व्हिन्स करण्याचे ४ भन्नाट उपाय

लग्नाची नवलाई असते तोपर्यंत सुरुवातीला एकमेकांच्या तक्रारी मन लावून ऐकून घेतल्या जातात. त्यावर उत्साहाने कामही केले जाते. काही वर्षांनी तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर नाईलाजाने काम केले जाते.. नंतर तक्रारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. अजून काही वर्षांनी त्याच-त्याच तक्रारी ऐकून घेणे देखील जीवावर येते.. तर आता या लेखात वाचा जोडीदारासमोर तक्रारी कशा मांडायच्या… आपल्या मुद्द्यांवर जोडीदाराला कन्व्हिन्स कसं करायचं..

समजून घ्या वजन आटोक्यात राखून, सुदृढ आरोग्यासाठी ‘माइंडफूल इटिंग’

वजन आटोक्यात राखून सुदृढ आरोग्यासाठी 'माइंडफूल इटिंग'

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे. केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्‍या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.

IQ लेव्हल म्हणजे बुध्यांक वाढवण्यासाठी करण्याचे सोपे ५ उपाय!!

IQ लेव्हल

IQ बद्दल आपण बरंच ऐकतो. आपल्या मुलांची लहान वयातच IQ टेस्ट करणं हे आता पालकांना सुद्धा गरजेचं वाटतं. IQ लेव्हल/ बुध्यांक म्हणजे आपल्या मेंदूची ती क्षमता जिच्याने आपण समजू शकतो, आकलन करू शकतो, काही साचेबद्ध विचारांपेक्षा वेगळे विचार आपण करू शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

रोगप्रतिकारशक्ती

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

तुमच्या आहारात साखर, मीठ हे जास्त प्रमाणात घेता का तुम्ही? मग हे नक्की वाचा

साखर, मीठ

मी जर सांगीतलं की, ड्रग्ज आणि गोड वस्तु ह्या सारख्याच जीवघेण्या आहेत, तर तुम्हाला अजुन एक धक्का बसेल!..माणसाच्या आरोग्यासाठी घातक असणार्‍या आणि तरीही भरपुर प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या अशाच पदार्थांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे.