सवयी बदला तरच आरोग्य सुधारेल
एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
एखादी सवय सोडल्याने विना औषधी आजार बरा होईल असे सांगितले तर काही जण, “पण हे काही आपल्याच्याने जमायचे नाही” असे म्हणतात.
बाई माझ्या नजरेला नजर न मिळवता बोलल्या. खाली यायच्या गडबडीत त्यांच्या नवीन टी शर्टचा प्राईज टॅग त्या काढायला विसरल्या होत्या हे माझ्या आता लक्षात आल. तो गळ्यात मंगळसुत्रासारखा लोंबणारा प्राईज टॅग त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल मला ओरडून ओरडून सांगत होता.
मी एक एक दिवस कसा तरी काढला शेवटी तो फोटो भेटण्याचा सुदिन आला मी मोठया उत्सकुतेने फोटो घ्यायला गेलो व फोटो पाहतो तर काय फोटो बराच काळा आला होता. मी लगेच म्हटले “काका फोटोत मी जरा काळा नाही दिसत काय?” तर म्हणतात कसे “एकदम ओरिजिनल काढलाना बाबू”…..
बॅगेतून एक इंजेक्शन काढून त्यांना दिले. मग त्याच्या पॅडवर काही औषधें लिहून दिलीपच्या हाती कागद दिला. ही औषधे द्या दोन दिवस. अपचन झालेय.. यावयात खाण्यावर कंट्रोल असावा. असे म्हणून हसला.
माझ्या लहानपणी मुबईत माझ्या शेजारी राहाणारे बलसाड गावचे गुजराती त्यांचं वाळत घातलेलं धोतर शोधताना ‘मारू लुगडु क्यां गयु..’, असं त्यांच्या बायकोला विचारताना मी ऐकायचो, तेंव्हा मला भारी मौज वाटायची. हा माणूस धोतराला लुगडूं का म्हणतो, असा विचार तेंव्हा मनात यायचा, कारण माझ्या तेंव्हाच्या ठाम समजुतीप्रमाणे लुगडं म्हटलं की, ते नऊवारी असतं.
गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
माणसांनी जंगलात अतिक्रमण केले, घरे बांधली, उद्योग उभारले आणि वन्यप्राण्यांना पिंजर्यात कैद केले. आता ही माणसं स्मशान सुद्धा ताब्यात घेऊन तिथेही अतिक्रमण करणार की काय अशी भिती भुतांना वाटत होती आणि त्यांच्यातील एक बाळ-भूत प्रचंड घाबरलेलं दिसत होतं.
काही कार्यकर्ते, पत्रकार इतके समर्पित असतात की विचारुन सोय नाही. श्रीदेवींचा मृत्यू झाला तेव्हा एका पत्रकाराने टबमध्ये झोपून दाखवले होते आणि आपण पत्रकारीतेला किती समर्पित आहोत हे त्याने सिद्ध केले होते. उद्या जर एखाद्या सेलिब्रिटीने उंचावरुन उडी मारुन जीव दिला तर तो पत्रकार त्याचेही प्रात्यक्षिक करुन दाखवेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही.
बरे झाले…. उद्या एकदाचा जाईल तो. दरवर्षी कमीतकमी पाच दिवस खूप ताप असतो डोक्याला. ही कोकणातील लोक त्याच्यासाठी बिनपगारी रजा घेतील पण गावी जाणारंच. आज इतकी वर्षे हा उद्योग संभाळतोय पण यांच्यावर कंट्रोल नाही करू शकलो मी. या दिवसात किती ओव्हरटाईम होतात… अनुपस्थिती आहेच. नुकसान होतेच.
तर मग राज्ज्याच्या चाव्या हातात येताच राजपुत्राने अर्थात माझ्या मित्राने ते लाल रंगाच बटण दाबून भारतात एका नव्या पर्वाची सुरवात केली होती. (आमच्यासाठी भारत तेव्हा तरी आमच्या गल्ली पर्यंत मर्यादित होता😜)