रोजचं कंटाळवाणं, एकसुरी आयुष्य Happening बनवायचंय! मग हे वाचा
तुम्हाला असे वाटते का की तुमचे आयुष्य एकसुरी झाले आहे? जॉब, घर या दोन्ही आघाड्या सांभाळून तुम्ही थकून गेला आहात? सोमवार ते शुक्रवार हे तुमच्यासाठी फार कठीण दिवस असतात, जे सरता सरत नाहीत आणि शनिवार-रविवारची तुम्ही एकदम आतुरतेने वाट बघत असता पण हे दोन दिवस मात्र कधी येतात आणि कधी जातात याचा पत्ता सुद्धा लागत नाही.