तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र
कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.
जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा. कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको.. ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत गेले नसेल… भांडण झाल्यावर कट्टी आणि पुन्हा बट्टी घेऊन दिलजमाई.. ही अशी लाडिक कट्टी आणि बट्टी हा आपल्या लहानपणाचा अविभाज्य … Read more
शरीराच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसेच मनाची ताकद वाढवण्यासाठी ही व्यायामाची गरज असतेच. हा व्यायाम म्हणजे स्वयंसूचना.
तुम्ही एखादं काम टाळायला लागता तेंव्हा मनातली अनामिक भीती हे एक महत्त्वाचं कारण असतं. एखादं काम पूर्ण करण्याची मनातून भीती वाटायला लागली की तुम्ही ते काम पुढे तरी ढकलता किंवा ते पूर्ण करायला टाळाटाळ करता. असा अनुभव तुम्ही कधी ना कधीतरी घेतलेला असेलच, हो ना? मनातली ही भीती बऱ्याच नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. या भीतीमुळे … Read more
लहान मुलांना आपण बागुलबुवाची भीती दाखवतो, कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, त्यांच्या नाजूक शरीराला कुठं इजा पोहोचू नये यासाठी त्यांना भीती घालणं गरजेचं असतं….
आनंदी होण्यासाठी कशाकशाची गरज नाही त्याची लिस्ट एकदा नीट लिहून काढा. तुमच्या लक्षात येईल अरे खरंच या गोष्टी सोडून दिल्या तर आपण अगदी सहज आनंदी होऊ शकतो. चला तर मग आज बघुया काय काय सोडल्यानंतर आपला आनंद कायम राहू शकतो.
एखादे चांगले काम केल्यानंतर मिळणारी मनःशांती तुम्ही अनुभवली आहे का? एखाद्याला मदत केल्यानंतर होणारा आनंद, वाटणारे समाधान अनुभवले आहे का? तुम्ही आधी केलेल्या चांगल्या कामांची आठवण येऊन तुम्हाला उत्साही वाटते ना, अधिक चांगले काम करण्याची उर्मी मनात दाटून येते ना, आम्हाला खात्री आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असणार आहेत आणि हयामागे अर्थातच शास्त्रीय … Read more
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का? जर असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज आम्ही तुम्हाला नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या सांगणार आहोत. त्यानंतर तुमचा नशिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. आपले … Read more
निसर्गाने प्रत्येकाला अगदी एकसारखा वेळ दिलेला आहे. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळालेले असतात. पण या चोवीस तासात कुणी कामाचे डोंगर उपसूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढू शकतात. तर काही जणांना थोडीशी कामं करायलासुद्धा हे चोवीस तास ही अपुरे पडतात. असं का होत असेल ?
लहानपणी आपण सगळेच किती स्वप्नाळू असतो? कळायला लागल्यापासून आपल्या मनात मोठमोठे विचार यायला लागतात. मी भव्य दिव्य जीवन जगेन. मी माझ्या आई वडीलांची सगळी स्वप्नं पुर्ण करीन. जगामध्ये माझं नाव सन्मानानं घेतलं जाईल असं काहीतरी मोठं काम मी करुन दाखवेन.