संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र

संवाद

इंटरेस्टिंग संवाद साधण्याचं सुद्धा एक तंत्र असतं. आज या लेखात तुम्हाला संवाद साधण्याचे म्हणजे Communication Skill चे ३ अगदी सोपे, सहज आमलात आणता येण्यासारखे तंत्र सांगणार आहे. याचे तीन फायदे होतील तुम्ही बोलण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास झळकेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाला आणखी काय चाललं, मजेत ना असं उगाचंच काहीतरी बोलून बोअर नाही करणार 😜

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात

मानसिक आजार

स्क्रिझोफॅनिया, हॅलोसीनेशन, मानसिक विकार, मानसिक विकृती, डिप्रेशन ह्या असल्या मोठमोठ्या शब्दांनी, तु अजिबात घाबरु नको. तुझ्या आतमध्ये एक प्रचंड मोठा उर्जेचा स्त्रोत आहे, एक चैतन्याचा झरा दिवसरात्र खळाळत वाहतो आहे. त्या उर्जेच्या बळावरच मी माझ्या आयुष्यातल्या एकुण एक समस्येला दुरवर पळवुन लावलं, आणि आज मी जगातला सर्वात आनंदी प्राणी आहे, असं मानतो.

नोकरी/व्यवसायात ध्येय गाठण्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे ९ टप्पे

नोकरी/व्यवसायात ध्येय गाठण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार करण्याचे ९ टप्पे

कोणतीही महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण नेहमीच चांगला आराखडा अर्थात ‘प्लान’ बनवतो. मग आयुष्याच्या ध्येयप्राप्तीसाठी आपण प्लान करतो का? चला, जाणून घेवूयात इच्छित ध्येय गाठण्यासाठी कसा बनवायचा मास्टर प्लान.

प्रेरणादायी लेख-नैराश्य घालवून आनंदाने जगण्याचे हे सहा नियम!!

प्रेरणादायी लेख

ही निराशा पण डीसेंट्रीसारखी असते, ती यावी असं कुणालाच वाटत नाही, पण तिच्या येण्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं. अशाच किंवा कसल्याही कारणाने तुम्ही नैराश्याचे डिप्रेशनचे शिकार झाला असाल, तर खालील उपाय वापरुन तुम्हीसुद्धा जगातली सर्वात जास्त आनंदी व्यक्ती बनु शकता.

यशप्राप्ती साठी महत्त्वाचे असलेले हे नऊ गुण तुमच्यात आहेत का?

यशप्राप्ती साठी महत्त्वाचे असलेले नऊ गुण

‘बीज पेरले की रोप उगवते’, ह्या नियमाप्रमाणे आपल्या मध्ये असलेले काही गुण फुलवले की आयुष्याचा कल्पवृक्ष आपोआप फळे देऊ लागतो. यशप्राप्तीसाठी ह्या नऊ गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

ध्येय मोठे ठेवले तर यशही असाधारण मिळेल

ध्येय

कोंबडीच्या अंड्यातुन पिल्लु बाहेर यायला एकवीस दिवस लागतात, मानवी गर्भाला नऊ महिने आणि हत्तीच्या पिल्लाला जन्म घ्यायला तब्बल दोन वर्ष लागतात. उद्दिष्ट्ये अशीच असतात, काही लवकर साध्य होतात, काही उशीरा!

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

आपण आपल्या शरीरात जितका आहार ग्रहण करतो, त्यातुन आपल्याला दिवसभर काम करायला उर्जा मिळते. पण समजा, तुम्हाला आवश्यक असणार्‍या उर्जेपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्स्ट्रा कॅलरीजचं काय होईल? त्यांचं फॅट मध्ये रुपांतर होईल, त्या कॅलरीजना तुम्ही तुमच्या अंगावर वागवाल!

तुमचा खरा गुन्हेगार कोण आहे? (एक प्रेरणादायी गोष्ट)

एक प्रेरणादायी गोष्ट

अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.

कळतयं, पण वळत नाही!

मानसशास्त्र

समजा, एखादा वाईट विचार वारंवार मनात रुंजी घालतोय, जसं की आपल्या एका मित्राला काल आत्महत्या करावी वाटत होती, ही तर कॅंसरची लास्ट स्टेज, इथं गोळ्या औषधं काम करणार नाहीत!  समजा तुम्हाला तीव्रपणे एखाद्याला कडकडुन भांडावं-मारावं वाटतयं, सिगरेट दारु प्यावी वाटतेय, किंवा तुमची कसलीही एक वाईट सवय जी तुम्हाला बदलायचीय….. 

मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांच्या तेरा सवयी!..

मानसिकरित्त्या मजबूत

मित्रांनो, आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक असतात, जे कणखर वृत्तीचे असतात, मानसिकरीत्या मजबुत असतात, परिस्थिती प्रतिकुल असो वा अनुकुल, त्यांच्या चेहऱ्याव ताण दिसत नाही, त्यांच्या उत्साहावर कसलाच परिणाम होत नाही, ते कधी घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेत नाहीत, गोंधळुन जात नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या मनाला खास ट्रेनिंग दिलेली असते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।